"मीटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: roa-tara:Metre
छो सांगकाम्याने बदलले: ml:മീറ്റർ
ओळ ७४: ओळ ७४:
[[lv:Metrs]]
[[lv:Metrs]]
[[mk:Метар]]
[[mk:Метар]]
[[ml:മീറ്റര്‍]]
[[ml:മീറ്റർ]]
[[mn:Метр]]
[[mn:Метр]]
[[ms:Meter]]
[[ms:Meter]]

२२:४१, ६ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती

मीटर (meter or metre) (चिन्ह: m) हे आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीतील अंतर मोजण्याचे मूलभूत एकक आहे. मीटरचे सुरुवातीचे माप हे पृथ्वीचे धृव आणि विषुववृत्त यातील अंतराच्या 110,000,000 एवढे अंतर असे मानले जात असे. आता मीटरची व्याख्या "एका प्रकाश-सेकंदाचा 1299,792,458 एवढा भाग" अशी केली जाते. भौतिकशास्त्रात प्रकाशाचा वेग हा स्थिर मानला गेल्याने या व्याख्येत प्रकाशाचा वेग हा प्रमाण म्हणून मानतात, त्यामुळे मीटरची निःसंदिग्ध अशी व्याख्या करता येते.

१ मीटर = १०० सेंटीमीटर

१००० मीटर = १ किलोमीटर