"घनता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: sw:Densiti
छो सांगकाम्याने वाढविले: bn:ঘনত্ব
ओळ ९: ओळ ९:
[[be:Шчыльнасць]]
[[be:Шчыльнасць]]
[[bg:Плътност]]
[[bg:Плътност]]
[[bn:ঘনত্ব]]
[[ca:Densitat]]
[[ca:Densitat]]
[[ckb:چڕی]]
[[ckb:چڕی]]

२२:०८, २ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती

भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाच्या १ एकक घनफळाचे (V) वस्तूमान (m) होय. एखाद्या छोट्या पण जड वस्तूची घनता तेवढ्याच वस्तूमानाच्या मोठ्या वस्तूपेक्षा जास्त असते. उदा. दगडाची घनता बुचापेक्षा जास्त असते.