"शिवराम महादेव परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''शिवराम महादेव परांजपे''' ([[इ.स. १८६४|१८६४]] - [[इ.स. १९२९|१९२९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध ''काळ'' या मराठी साप्ताहिकामधून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते.





ओळ ७: ओळ ७:
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]

[[en:Shivram Mahadev Paranjape]]

०८:३९, १६ जानेवारी २०१० ची आवृत्ती

शिवराम महादेव परांजपे (१८६४ - १९२९) हे मराठी पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध काळ या मराठी साप्ताहिकामधून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते.