"पानिपत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: uk:Паніпат
छो सांगकाम्याने वाढविले: ca:Panipat; cosmetic changes
ओळ १६: ओळ १६:
[[पानिपतची तिसरी लढाई|पानिपत चे तिसरे युद्ध]] [[१५ जानेवारी]], [[इ.स. १७६१]] रोजी [[मराठा साम्राज्य|मराठे सदशिवराव पेशवे "भाऊ"]] आणि [[अहमद शहा अब्दाली]] यांच्यात झाले. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झालि. या युद्दामुळे मराठ्याचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला.

==इतर==
== इतर ==
पानिपतचे अक्षांश-रेखांश २९.३९° उ व ७६.९७° पू। आहेत. शहराची समुद्रापासूनची सरासरी उंची २१९ मीटर (७१८ फूट) आहे.
पानिपतचे अक्षांश-रेखांश २९.३९° उ व ७६.९७° पू। आहेत. शहराची समुद्रापासूनची सरासरी उंची २१९ मीटर (७१८ फूट) आहे.

==हेसुद्धा पहा==
== हेसुद्धा पहा ==
लेखक [[विश्वास पाटील]] यांची [[पानिपत, कादंबरी|पानिपत]] नावाची एक [[कादंबरी|कादंबरीही]] प्रसिद्ध आहे.
लेखक [[विश्वास पाटील]] यांची [[पानिपत, कादंबरी|पानिपत]] नावाची एक [[कादंबरी|कादंबरीही]] प्रसिद्ध आहे.

ओळ २७: ओळ २७:
[[bn:পানিপথ]]
[[bn:পানিপথ]]
[[bpy:পানিপাত]]
[[bpy:পানিপাত]]
[[ca:Panipat]]
[[de:Panipat]]
[[de:Panipat]]
[[en:Panipat]]
[[en:Panipat]]

०२:४७, ३१ डिसेंबर २००९ ची आवृत्ती

पानिपत भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.

हे शहर पानिपत जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.दिल्लीपासून ९० कि.मी. वर असून राष्ट्रिय महामार्ग १ वर आहे. हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टिने महत्वपुर्ण आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली ज्यामुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण लागले.

इतिहास

या शहराचे संदर्भ महाभारतात आढळतात. धृतराष्ट्राने कुरू साम्राज्याचे विभाजन केले व पांडवांना यमुनेच्या पश्चिमेकडील भाग वाटणी मध्ये दिला. पांडवांनी आपल्या हिंमतीवर पाच शहरांची निर्मीती केलि. त्यापैकि एक शहर होते पांडुप्रस्थ तेच आज पानिपत या नावाने ओळ्खले जाते.

इतिहासात पानिपतला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेलि तीन युद्धे. या तिन्ही युद्धांमुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण मिळाले व असेही म्हणले जाते की हि युद्धे झाली नसती अथवा युद्धाचा निर्णय जर वेगळा असता तर आजचा भारत नक्कीच वेगळा दिसला असता.

पानिपतचे पहिले युद्ध १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर मध्ये लढले गेले. बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफां यांच्या बळावर लोधीच्या एक लाखापेक्षा मोठ्या फौजेचा लीलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला.

पानिपतचे दुसरे युद्ध १५५६ मध्ये हेमू आणि मुघलांच्यात लढले गेले. यावेळी पुन्हा मुघलांची सरशी झालि व भारतात मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.

पानिपत चे तिसरे युद्ध १५ जानेवारी, इ.स. १७६१ रोजी मराठे सदशिवराव पेशवे "भाऊ" आणि अहमद शहा अब्दाली यांच्यात झाले. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झालि. या युद्दामुळे मराठ्याचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला.

इतर

पानिपतचे अक्षांश-रेखांश २९.३९° उ व ७६.९७° पू। आहेत. शहराची समुद्रापासूनची सरासरी उंची २१९ मीटर (७१८ फूट) आहे.

हेसुद्धा पहा

लेखक विश्वास पाटील यांची पानिपत नावाची एक कादंबरीही प्रसिद्ध आहे.