"अंगठा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: te:బొటనవేలు
छो removing ro interwiki (wrong article)
ओळ ३८: ओळ ३८:
[[pl:Kciuk]]
[[pl:Kciuk]]
[[pt:Polegar]]
[[pt:Polegar]]
[[ro:Pulgar]]
[[ru:Большой палец]]
[[ru:Большой палец]]
[[scn:Puseri]]
[[scn:Puseri]]

१५:३२, २५ डिसेंबर २००९ ची आवृत्ती

अंगठा
अंगठा

अंगठा हे मानवी शरिराच्या उजव्या हातास सर्वात ऊजवीकडे व डाव्या हातास सर्वात डावीकडे असलेले बोट आहे. सर्व बोटांमध्ये हे एकमेव बोट असे आहे जे इतर सर्व बोटांना लीलया स्पर्श करू शकते. अंगठ्याच्या ह्या करामतीमुळे मानव बरीचशी कामे करण्यास सक्षम होतो. मानवी संस्कृतीसभ्यतेचा विकास होण्यास या वैशिष्ट्याचा मोठा हातभार लागला आहे.

मानवी बोटे
अंगठा · तर्जनी · मध्यमा · अनामिका · करंगळी