"डिसेंबर २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →मृत्यू |
|||
ओळ ४: | ओळ ४: | ||
==ठळक घटना आणि घडामोडी== |
==ठळक घटना आणि घडामोडी== |
||
===तेरावे शतक=== |
|||
* [[इ.स. १२९४|१२९४]] - [[पोप सेलेस्टीन पाचवा|पोप सेलेस्टीन पाचव्याने]] राजीनामा दिल्यावर [[पोप बॉनिफेस आठवा]] सत्तेवर. |
|||
===अठरावे शतक=== |
|||
* [[इ.स. १७७७|१७७७]] - [[जेम्स कूक]]ला [[किरितिमाती]] तथा [[क्रिसमस द्वीप]] पहिल्यांदा दिसले. |
|||
===एकोणिसावे शतक=== |
|||
* [[इ.स. १८१४|१८१४]] - [[घेंटचा तह|घेंटच्या तहाने]] [[१८१२चे युद्ध]] संपले. |
|||
* [[इ.स. १८५१|१८५१]] - [[लायब्ररी ऑफ काँग्रेस]]ला आग. |
|||
* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दक्षिणेतील सेनापतींनी [[कु क्लुक्स क्लॅन]] या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली. |
|||
===विसावे शतक=== |
===विसावे शतक=== |
||
* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[आल्बेनिया]] प्रजासत्ताक झाले. |
|||
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जपान]]ने [[कुचिंग]] आणि [[हाँगकाँग]] जिंकले. |
|||
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[फ्रांसचे चौथे प्रजासत्ताक|फ्रांसच्या चौथ्या प्रजासत्ताकची]] स्थापना. |
|||
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[लिब्या]]ला इटलीपासून स्वातंत्र्य [[इद्रीस पहिला, लिब्या|इद्रीस पहिला]] राजेपदी. |
|||
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[न्यू झीलँड]]मध्ये [[लहर (चिखललाट)|लहर तथा चिखलेच्या प्रचंड लाटेने]] रेल्वेचा पूल कोसळला. त्यावर असलेली गाडी कोसळून १५३ ठार. |
|||
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[अमेरिकेचे सैन्य|अमेरिकन सैन्याने]] भाड्याने घेतलेले [[कॅनेडेर सी.एल.४४]] प्रकारचे विमान दक्षिण व्हियेतनाममध्ये छोट्या गावावर कोसळले. १२९ ठार. |
|||
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[अपोलो ८]]मधील अंतराळ यात्री [[चंद्र|चंद्राभोवती]] प्रदक्षिणा घालणारे प्रथम मानव झाले. |
|||
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[एरियान]] प्रक्षेपकाचे पहिले प्रक्षेपण. |
|||
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[सिद अल-अंत्री हत्याकांड|सिद अल-अंत्री हत्याकांडात]] ५०-१०० ठार. |
|||
===एकविसावे शतक=== |
|||
* [[इ.स. २००३|२००३]] - ई.टी.ए.ने [[माद्रिद]]मधील [[चमार्तिन]] स्थानकात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावला. |
|||
==जन्म== |
==जन्म== |
||
* [[इ.स.पू. ३]] - [[गॅल्बा, रोमन सम्राट]]. |
* [[इ.स.पू. ३]] - [[गॅल्बा, रोमन सम्राट]]. |
२२:०५, २४ डिसेंबर २००९ ची आवृत्ती
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५८ वा किंवा लीप वर्षात ३५९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
तेरावे शतक
- १२९४ - पोप सेलेस्टीन पाचव्याने राजीनामा दिल्यावर पोप बॉनिफेस आठवा सत्तेवर.
अठरावे शतक
- १७७७ - जेम्स कूकला किरितिमाती तथा क्रिसमस द्वीप पहिल्यांदा दिसले.
एकोणिसावे शतक
- १८१४ - घेंटच्या तहाने १८१२चे युद्ध संपले.
- १८५१ - लायब्ररी ऑफ काँग्रेसला आग.
- १८६५ - अमेरिकेच्या दक्षिणेतील सेनापतींनी कु क्लुक्स क्लॅन या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली.
विसावे शतक
- १९२४ - आल्बेनिया प्रजासत्ताक झाले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जपानने कुचिंग आणि हाँगकाँग जिंकले.
- १९४६ - फ्रांसच्या चौथ्या प्रजासत्ताकची स्थापना.
- १९५१ - लिब्याला इटलीपासून स्वातंत्र्य इद्रीस पहिला राजेपदी.
- १९५३ - न्यू झीलँडमध्ये लहर तथा चिखलेच्या प्रचंड लाटेने रेल्वेचा पूल कोसळला. त्यावर असलेली गाडी कोसळून १५३ ठार.
- १९६६ - अमेरिकन सैन्याने भाड्याने घेतलेले कॅनेडेर सी.एल.४४ प्रकारचे विमान दक्षिण व्हियेतनाममध्ये छोट्या गावावर कोसळले. १२९ ठार.
- १९६८ - अपोलो ८मधील अंतराळ यात्री चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे प्रथम मानव झाले.
- १९७९ - एरियान प्रक्षेपकाचे पहिले प्रक्षेपण.
- १९९७ - सिद अल-अंत्री हत्याकांडात ५०-१०० ठार.
एकविसावे शतक
- २००३ - ई.टी.ए.ने माद्रिदमधील चमार्तिन स्थानकात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावला.
जन्म
- इ.स.पू. ३ - गॅल्बा, रोमन सम्राट.
- १९६६ - जॉन, इंग्लंडचा राजा.
- १८४५ - जॉर्ज, ग्रीसचा राजा.
- १८६७ - कांतारो सुझुकी, जपानचा ४२वा पंतप्रधान.
- १८६८ - इमॅन्युएल लास्कर, जर्मन बुद्धिबळ खेळाडू.
- १८८१ - हुआन रमोन हिमेनेझ, नोबेल पारितोषिक विजेता स्पॅनिश लेखक.
- १८९९ - पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी, मराठी लेखक.
- १९२२ - ऍव्हा गार्डनर, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री.
- १९२३ - जॉर्ज पॅटन, अमेरिकन सेनापती.
- १९२५ - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक.
- १९२७ - मेरी हिगिन्स क्लार्क, अमेरिकन लेखक.
- १९३४ - स्ट्येपान मेसिच, युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३४ - तार्या हेलोनेन, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५७ - हमीद करझाई, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५९ - अनिल कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९६१ - इल्हाम अलियेव, अझरबैजानचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू
- १५२४ - वास्को दा गामा, पोर्तुगीज खलाशी.
- १८१३ - गो-साकुरामाची, जपानी सम्राट.
- १८६३ - विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.
- १८७२ - विल्यम जॉन मॅकॉर्न रँकिन, ब्रिटिश डॉक्टर आणि अभियंता.
- १८७३ - जॉन्स हॉपकिन्स, अमेरिकन उद्योगपती व दानशूर.
- १९१४ - जॉन मुइर, अमेरिकन निसर्गसंवर्धक.
- १९८० - कार्ल डॉनित्झ, जर्मन दर्यासारंग आणि नाझी जर्मनीचा शेवटचा नेता.
- १८६३ - एम.जी. रामचन्द्रन, तमिळनाडूचा मुख्यमंत्री.
- १९९० - थॉर्ब्यॉन एग्नर, नॉर्वेजियन लेखक.
- १९९९ - होआव बॅप्तिस्ता दि ऑलिव्हियेरा फिग्वेरेदो, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९९ - मॉरिस कूवे दि मुरव्हिल, फ्रांसचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - डिसेंबर २५ - डिसेंबर २६ - डिसेंबर महिना