"परावर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Reflection angles.svg|thumb|right|200px|θ<sub>i</sub> = θ<sub>r</sub><br />[[परावर्तन नियम]] दर्शवणारी आकृती]]
[[चित्र:Reflection angles.svg|thumb|right|200px|θ<sub>i</sub> = θ<sub>r</sub><br />[[परावर्तन नियम]] दर्शवणारी आकृती]]
'''परावर्तन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] : Reflection) म्हणजे दोन [[माध्यम|माध्यमांच्या]] सीमेवरील पृष्ठाशी [[तरंगमुख|तरंगमुखाच्या]] दिशेत घडलेला बदल, ज्यात एका माध्यमातून आलेले तरंगमुख त्या पृष्ठावरून त्याच माध्यमात, परंतु वेगळ्या दिशेत, माघारी फिरते. परिचित उदाहरणे म्हणजे [[प्रकाश]], [[ध्वनी]] व पाण्यावरील तरंग इत्यादींचे परावर्तन. [[परावर्तन नियम|परावर्तन नियमाप्रमाणे]] आयात तरंगाचा पृष्ठाशी असलेला कोन, म्हणजेच आयात कोन, परावर्तित तरंगाने पृष्ठाशी केलेल्या कोनाशी, म्हणजेच परावर्तन कोनाशी समान असतो.
'''परावर्तन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] : ''Reflection'') म्हणजे दोन [[माध्यम|माध्यमांच्या]] सीमेवरील पृष्ठाशी [[तरंगमुख|तरंगमुखाच्या]] दिशेत घडलेला बदल, ज्यात एका माध्यमातून आलेले तरंगमुख त्या पृष्ठावरून त्याच माध्यमात, परंतु वेगळ्या दिशेत, माघारी फिरते. परिचित उदाहरणे म्हणजे [[प्रकाश]], [[ध्वनी]] व पाण्यावरील तरंग इत्यादींचे परावर्तन. [[परावर्तन नियम|परावर्तन नियमाप्रमाणे]] आयात तरंगाचा पृष्ठाशी असलेला कोन, म्हणजेच आयात कोन, परावर्तित तरंगाने पृष्ठाशी केलेल्या कोनाशी, म्हणजेच परावर्तन कोनाशी समान असतो.


[[वर्ग:भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पना]]
[[वर्ग:भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पना]]

१४:०६, १६ डिसेंबर २००९ ची आवृत्ती

θi = θr
परावर्तन नियम दर्शवणारी आकृती

परावर्तन (इंग्लिश : Reflection) म्हणजे दोन माध्यमांच्या सीमेवरील पृष्ठाशी तरंगमुखाच्या दिशेत घडलेला बदल, ज्यात एका माध्यमातून आलेले तरंगमुख त्या पृष्ठावरून त्याच माध्यमात, परंतु वेगळ्या दिशेत, माघारी फिरते. परिचित उदाहरणे म्हणजे प्रकाश, ध्वनी व पाण्यावरील तरंग इत्यादींचे परावर्तन. परावर्तन नियमाप्रमाणे आयात तरंगाचा पृष्ठाशी असलेला कोन, म्हणजेच आयात कोन, परावर्तित तरंगाने पृष्ठाशी केलेल्या कोनाशी, म्हणजेच परावर्तन कोनाशी समान असतो.