"परावर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) नवीन पान: '''परावर्तन''' (इंग्लिश : Reflection) म्हणजे दोन [[माध्यम|मांध्... |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Reflection angles.svg|thumb|right|200px|परावर्तन नियम दर्शवणारी आकृती]] |
|||
'''परावर्तन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] : Reflection) म्हणजे दोन [[माध्यम|मांध्यमांच्या]] सीमेवरील पृष्ठाशी [[तरंगमुख|तरंगमुखाच्या]] दिशेत घडलेला बदल, ज्यात एका माध्यमातून आलेले तरंगमुख त्या पृष्ठावरून त्याच माध्यमात, परंतु वेगळ्या दिशेत, माघारी फिरते. परिचित उदाहरणे म्हणजे [[प्रकाश]], [[ध्वनी]] व पाण्यावरील तरंग इत्यादींचे परावर्तन. [[परावर्तन नियम|परावर्तन नियमाप्रमाणे]] आयात तरंगाचा पृष्ठाशी असलेला कोन, म्हणजेच आयात कोन, परावर्तित तरंगाने पृष्ठाशी केलेल्या कोनाशी, म्हणजेच परावर्तन कोनाशी समान असतो. |

२१:५८, १५ डिसेंबर २००९ ची आवृत्ती
परावर्तन (इंग्लिश : Reflection) म्हणजे दोन मांध्यमांच्या सीमेवरील पृष्ठाशी तरंगमुखाच्या दिशेत घडलेला बदल, ज्यात एका माध्यमातून आलेले तरंगमुख त्या पृष्ठावरून त्याच माध्यमात, परंतु वेगळ्या दिशेत, माघारी फिरते. परिचित उदाहरणे म्हणजे प्रकाश, ध्वनी व पाण्यावरील तरंग इत्यादींचे परावर्तन. परावर्तन नियमाप्रमाणे आयात तरंगाचा पृष्ठाशी असलेला कोन, म्हणजेच आयात कोन, परावर्तित तरंगाने पृष्ठाशी केलेल्या कोनाशी, म्हणजेच परावर्तन कोनाशी समान असतो.