"हिंदू तत्त्वज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १६: ओळ १६:




[[वर्ग:हिंदू धर्मातील तत्वज्ञान|हिंदू धर्मातील तत्वज्ञान]]
[[वर्ग:हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान| ]]
[[वर्ग:तत्त्वज्ञान]]


[[en:Hindu Philosophy]]
[[en:Hindu Philosophy]]

१४:३८, १५ डिसेंबर २००९ ची आवृत्ती

भारतीय उपखंडाच्या इतिहासात वैदिक संस्कृतीच्या स्थापनेनंतर दोन सहस्र वर्षांच्या काळातील धार्मिक व तात्त्वज्ञानिक विचारांच्या विकासानंतर आस्तिक हिंदू तत्त्वज्ञानाचे सहा विचारप्रवाह अस्तित्वात आले. हे सहा विचारप्रवाह नंतर हिंदू धर्माचे आधारस्तंभ बनले.

दर्शने

आस्तिक हिंदू तत्त्वज्ञानाच्या या सहा विचारप्रवाहांना "दर्शन" असे म्हणतात. ते खालिलप्रमाणे:

संख्या

योग

न्याय

वैशेषिक

पूर्व मिमांसा

वेदांत

हेही पाहा

संदर्भ

बाह्यदुवे