"ए‍म.जी. रामचंद्रन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''मरूदूर गोपालमेनन रामचंद्रन''' ([[जानेवारी १७]], [[इ.स. १९१७|१९१७]] - [[डिसेंबर २४]], [[इ.स. १९८७|१९८७]]) हे तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि [[तामिळनाडू|तामिळनाडूचे]] लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनी [[अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम]] या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.
'''मरूदूर गोपालमेनन रामचंद्रन''' ([[जानेवारी १७]], [[इ.स. १९१७|१९१७]] - [[डिसेंबर २४]], [[इ.स. १९८७|१९८७]]) हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि [[तमिळनाडू|तमिळनाडूचे]] लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनी [[अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम]] या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.


[[वर्ग:तमिळ चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:तामिळनाडूचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:अभिनेते]]
{{DEFAULTSORT:रामचंद्रन, मरूदूर गोपालमेनन}}
{{DEFAULTSORT:रामचंद्रन, मरूदूर गोपालमेनन}}
[[वर्ग:तमिळ चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:तमिळनाडूचे मुख्यमंत्री]]

[[de:M. G. Ramachandran]]
[[de:M. G. Ramachandran]]
[[en:M. G. Ramachandran]]
[[en:M. G. Ramachandran]]

०६:४०, १४ डिसेंबर २००९ ची आवृत्ती

मरूदूर गोपालमेनन रामचंद्रन (जानेवारी १७, १९१७ - डिसेंबर २४, १९८७) हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि तमिळनाडूचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.