"मीटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: yo:Mítà
Alexbot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ckb:مەتر
ओळ २५: ओळ २५:
[[bs:Metar]]
[[bs:Metar]]
[[ca:Metre]]
[[ca:Metre]]
[[ckb:مەتر]]
[[cs:Metr]]
[[cs:Metr]]
[[cu:Мє́тро]]
[[cu:Мє́тро]]

१२:२१, १० डिसेंबर २००९ ची आवृत्ती

मीटर (meter or metre) (चिन्ह: m) हे आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीतील अंतर मोजण्याचे मूलभूत एकक आहे. मीटरचे सुरुवातीचे माप हे पृथ्वीचे धृव आणि विषुववृत्त यातील अंतराच्या 110,000,000 एवढे अंतर असे मानले जात असे. आता मीटरची व्याख्या "एका प्रकाश-सेकंदाचा 1299,792,458 एवढा भाग" अशी केली जाते. भौतिकशास्त्रात प्रकाशाचा वेग हा स्थिर मानला गेल्याने या व्याख्येत प्रकाशाचा वेग हा प्रमाण म्हणून मानतात, त्यामुळे मीटरची निःसंदिग्ध अशी व्याख्या करता येते.

१ मीटर = १०० सेंटीमीटर

१००० मीटर = १ किलोमीटर