"महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो नवा संदर्भ इंग्रजी विकिपीडियाहून...
छो ठळक केले
ओळ २७: ओळ २७:


==जास्त माहीतीसाठी==
==जास्त माहीतीसाठी==
*[http://commons.wikimedia.org/wiki/Image:Seemaprashna.pdf बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे? -'''बेळगाव तरुण भारत'''विशेषांक ]
*[http://commons.wikimedia.org/wiki/Image:Seemaprashna.pdf '''बेळगांव कारवार बिदर निपाणीचा सीमाप्रश्न काय आहे?''' -''बेळगाव तरुण भारत''विशेषांक ]


*[http://tarunbharat.com बेळगांव तरुण भारत] बेळगांवातील आघाडीचे दैनिक
*[http://tarunbharat.com बेळगांव तरुण भारत] बेळगांवातील आघाडीचे दैनिक

१७:२३, २८ नोव्हेंबर २००६ ची आवृत्ती

बेळगाव जिल्हयात मराठी भाषिकांचे बाहुल्य असतानाही बेळगावास महाराष्ट्रापासुन तोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. पुर्वी बेळगांव तात्कालीन बॉम्बे ह्या राज्यात होते. पण र्नाटक राज्याच्या निर्मिती वेळी लोकमताचा आदर न करता कर्नाटकात विलीनीकरण करण्यात आले. त्या घटनेमुळे बेळगांवात संतापाची लाट उसळली, मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली.अनेकजण गोळीबारात ठार झाले. गेली ५० वर्षे बेळगांव ची जनता महाराष्ट्रात जाण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे. तिथे महाराष्ट्र एकीकरण समिती नावाचा पक्ष आहे, जो या प्रश्नाचा नेहमी पाठपुरवठा करतो. सुरुवातीला या पक्षाची मजबूत पकड होती, त्यामूळे बऱ्याच वेळा [[विधानसभेसाठी त्या पक्षाचे ७ आमदार निवडून यायचे, सद्या ३-४ आमदार निवडून येतात. [[बेळगांव महानगर पालिकेवर नेहमी मराठीचे बहुमत आहे. तिथली जनता महाराष्ट्रात जाण्याची इच्छा अनेक प्रकारे व्यक्त करते. कर्नाटक सरकार मराठी द्वेषी आहे, अशी तिथल्या लोकांची भावना आहे. २००५ मध्ये बेळगांव महाराष्ट्रात सामील करावे असा ठराव केल्यानंतर, तिथली महानगर पालीका बरखास्त करण्यात आली. यामूळे परत आंदोलने होऊन हा विषय परत चर्चेत आला. महाराष्ट्र सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी [सर्वोच्य न्यायालयात याचीका सादर केली आहे.

[[

  • [[पं. नेहरूंची घोषणेच्या तीव्र प्रतिक्रियेत महिलेसह पाच धारतीर्थी (१९५६)
  • पहिल्याच विधानसभेत समितीचे तब्बल सात आमदार : म्हैसूर सरकार हादरले (१९५७)
  • केंद्राला जाग आणण्यासाठी सीमावासियांचा सत्याग्रह (१९५८)
  • मुख्यमंत्री निजलिंगप्पांची आश्वासने पण नंतर माघार
  • साराबंदी आंदोलन (१९६०)
  • दुसर्या निवडणुकीतही मराठी भाषींकांचा विजय
  • सेनापती बापटांच्या उपोषणातून महाजन आयोगाची निर्मीती
  • महाराष्ट्राने विसंगत महाजन अहवाल एकमताने फेटाळला
  • कानडीकरणाविरूद्ध आंदोलन
  • सीमाप्रश्नी केंद्रीय ग्रुहमंत्र्यांच्या उभय मुख्यमंत्र्याशी वाटाघाटी पण ...
  • सद्द स्थिती

जास्त माहीतीसाठी

  • बेळगांव तरुण भारत बेळगांवातील आघाडीचे दैनिक
  • दैनीक पुढारीवर डाव्या बाजूला "चर्चेचे विषय" मधील २८ नोवेंबर २००५ ते १६ डिसेंबर २००५ च्या वाय्.एन्.मजुकर यांचे लेख पहा.