"घनता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ckb:چڕی
छो सांगकाम्याने वाढविले: fy:Tichtheid
ओळ २४: ओळ २४:
[[fi:Tiheys]]
[[fi:Tiheys]]
[[fr:Masse volumique]]
[[fr:Masse volumique]]
[[fy:Tichtheid]]
[[ga:Dlús]]
[[ga:Dlús]]
[[gd:Dluthad]]
[[gd:Dluthad]]

०७:०३, २८ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती

भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाच्या १ एकक घनफळाचे (V) वस्तूमान (m) होय. एखाद्या छोट्या पण जड वस्तूची घनता तेवढ्याच वस्तूमानाच्या मोठ्या वस्तूपेक्षा जास्त असते. उदा. दगडाची घनता बुचापेक्षा जास्त असते.