"राकेश शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: simple:Rakesh Sharma
छो सांगकाम्याने वाढविले: es:Rakesh Sharma
ओळ १५: ओळ १५:
[[de:Rakesh Sharma]]
[[de:Rakesh Sharma]]
[[en:Rakesh Sharma]]
[[en:Rakesh Sharma]]
[[es:Rakesh Sharma]]
[[fi:Rakesh Sharma]]
[[fi:Rakesh Sharma]]
[[fr:Rakesh Sharma]]
[[fr:Rakesh Sharma]]

१७:१७, २२ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती

राकेश शर्मा राकेश शर्मा अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.


अप्रैल १९८४ मध्ये रशिया च्या अंतराळ कार्यक्रमात भाग घेवून त्यांनी ८ दिवस अंतरिक्षात घालवले.
त्यावेळी ते भारताच्या वायुसेनेत सेवा करत होते.
अन्तरिक्षातुन भारत कसा दिसतो ? या इंदिरा गांधी यांच्या प्रश्नावर त्यांनी " सारे जहाँ से अच्छा " असे उदगार काढले होते.


नंतर च्या काळात त्यांचा अशोक चक्र देवून सन्मान केला गेला.