"नोव्हेंबर १७" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: yi:17טן נאוועמבער |
छो सांगकाम्याने वाढविले: gu:નવેમ્બર ૧૭ |
||
ओळ ८२: | ओळ ८२: | ||
[[gd:17 an t-Samhain]] |
[[gd:17 an t-Samhain]] |
||
[[gl:17 de novembro]] |
[[gl:17 de novembro]] |
||
[[gu:નવેમ્બર ૧૭]] |
|||
[[gv:17 Mee Houney]] |
[[gv:17 Mee Houney]] |
||
[[he:17 בנובמבר]] |
[[he:17 בנובמבר]] |
१५:१२, १७ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती
नोव्हेंबर १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२० वा किंवा लीप वर्षात ३२१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- ९ - व्हेस्पासियन, रोमन सम्राट.
- १५०२ - अताहुआल्पा, शेवटचा इंका सम्राट.
- १७५५ - लुई अठरावा, फ्रांसचा राजा.
- १७९० - ऑगस्ट फर्डिनांड मोबियस, जर्मन गणितज्ञ.
- १८८३ - हॅरोल्ड बॉमगार्टनर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०५ - ऍस्ट्रीड, बेल्जियमची राणी.
- १९०५ - आर्थर चिप्परफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - बर्ट सटक्लिफ, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९२५ - रॉक हडसन, अमेरिकन अभिनेता.
- १९२८ - कॉलिन मॅकडोनाल्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३८ - रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार.
- १९४९ - न्विन टॅन डुंग, व्हियेतनामचा पंतप्रधान.
- १९५६ - स्टॅन्ली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६० - मँडी याचाड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ३७५ - व्हॅलेन्टिनियन पहिला, रोमन सम्राट.
- ५९४ - तूर्सचा ग्रेगरी, इतिहासकार.
- ६४१ - जोमेइ, जपानी सम्राट.
- १५५८ - मेरी पहिली, इंग्लंडची राणी.
- १५९२ - योहान तिसरा, स्वीडनचा राजा.
- १७६८ - थॉमस पेलहाम-होल्स, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १७९६ - कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी.
- १९०५ - एडोल्फ, लक्झेम्बर्गचा राजा.
- १९५७ - जॅक वोराल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
- आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन.
नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर १६ - नोव्हेंबर १७ - नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १९ - (नोव्हेंबर महिना)