"रेने देकार्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ckb:ڕێنە دێکارت
छो सांगकाम्याने बदलले: sq:René Descartes
ओळ १२१: ओळ १२१:
[[sk:René Descartes]]
[[sk:René Descartes]]
[[sl:René Descartes]]
[[sl:René Descartes]]
[[sq:Rene Descartes]]
[[sq:René Descartes]]
[[sr:Рене Декарт]]
[[sr:Рене Декарт]]
[[sv:René Descartes]]
[[sv:René Descartes]]

१७:०४, ३० ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती

रेने देकार्त

पूर्ण नावरेने देकार्त
जन्म मार्च ३१, १५९६
La Haye en Touraine (आताचे देकार्त), Indre-et-Loire, फ्रांस
मृत्यू फेब्रुवारी ११, १६५० (वय ५३)
स्टॉकहोम, स्वीडन
ख्याती कार्टेशियन गुणक पद्धती, मी विचार करतो, म्हणून मी आहे. (Cogito Ergo Sum अथवा इंग्रजीमधील प्रसिद्ध "I think, therefore I am" हे वाक्य.), संशयाची पद्धत (Method of doubt), Cartesian Dualism

रेने देकार्त (मार्च ३१, १५९६ - फेब्रुवारी ११, १६५०) हा एक अतिशय प्रभावी फ्रेंच तत्वज्ञ, गणितज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक आणि विचारवंत होता. त्याला आधुनिक तत्वज्ञानाचा आणि आधुनिक गणिताचा जनक मानले गेले आहे. पाश्चात्य तत्वज्ञानात झालेले नंतरचे बरेचसे काम हे देकार्तच्या लिखाणाला प्रतिवाद म्हणून झाल्याचे दिसून येते. त्याच्या लिखाणाचा त्याच्या काळापासून आजपर्यंत खूप बारकाईनी अभ्यास केला गेला आहे. देकार्तचा गणितावरील प्रभावही प्रतल-भूमितीबीजगणितातील त्याच्या कार्टेशियन गुणक पद्धतीसारख्या कामांवरून दिसून येतो. कार्टेशियन गुणक पद्धतीचे नामकरण देकार्तच्या नावावरूनच झाले आहे.

रेने देकार्तचा दृष्टिकोन बर्याच वेळा त्याच्या आधी होऊन गेलेल्या तत्वज्ञांपेक्षा बराच वेगळा असल्याचे दिसून येते. Passions of the Soul (Les passions de l'âme) ह्या त्याच्या एका निबंधाच्या प्रस्तावनेच्या भागामधे तर देकार्त असे लिहीतो की मी या विषयांवर असे लेखन करीन की "जसे या विषयांवर आत्तापर्यंत कोणीही लिहीले नसेल.".

साचा:Link FA