"घनता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: yo:Kíkisí
छो सांगकाम्याने वाढविले: ckb:چڕی
ओळ १०: ओळ १०:
[[bg:Плътност]]
[[bg:Плътност]]
[[ca:Densitat]]
[[ca:Densitat]]
[[ckb:چڕی]]
[[cs:Hustota]]
[[cs:Hustota]]
[[cy:Dwysedd]]
[[cy:Dwysedd]]

१०:५८, २९ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती

भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाच्या १ एकक घनफळाचे (V) वस्तूमान (m) होय. एखाद्या छोट्या पण जड वस्तूची घनता तेवढ्याच वस्तूमानाच्या मोठ्या वस्तूपेक्षा जास्त असते. उदा. दगडाची घनता बुचापेक्षा जास्त असते.