"एबीपी माझा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{ दुरचित्रवाहिनी
| नाव =स्टार माझा
|चित्र =
|चित्रसाईज =
|चित्र_माहिती =
|चित्र२ =
|सुरवात =
|शेवटचे_प्रसारण =
|चित्र_प्रकार =
|प्रेक्षक_संख्या =
|प्रेक्षक_संख्या_सध्या =
|प्रेक्षक_संख्या_माहिती =
|नेटवर्क =
|मालक =
|ब्रीदवाक्य =
|देश = भारत
|प्रसारण क्षेत्र = भारत
|मुख्यालय =
|जुने नाव =
|बदलेले नाव =
|सिस्टर वाहिनी =
|प्रसारण वेळ = २४ तास
|संकेतस्थळ =
}}
२४ तास [[फ्री-टू-एअर]] (मोफत) [[मराठी]] बातम्यांची [[दूरचित्रवाहिनी]]. सुरुवात: २२ जून २००७.मराठीतील २४ तासांची राष्ट्रीय वृत्त वाहिनी ‘स्टार माझा’ अशा तीन वाहिन्यांचे प्रक्षेपण एमसीसीएस करते.
२४ तास [[फ्री-टू-एअर]] (मोफत) [[मराठी]] बातम्यांची [[दूरचित्रवाहिनी]]. सुरुवात: २२ जून २००७.मराठीतील २४ तासांची राष्ट्रीय वृत्त वाहिनी ‘स्टार माझा’ अशा तीन वाहिन्यांचे प्रक्षेपण एमसीसीएस करते.
==स्टार ग्रूप आणि भारतीय आनंद बझार पत्रिकेचे जॉइंट व्हेंचर==
==स्टार ग्रूप आणि भारतीय आनंद बझार पत्रिकेचे जॉइंट व्हेंचर==

०३:०९, ११ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती

स्टार माझा
देशभारत
प्रसारण क्षेत्रभारत
प्रसारण वेळ२४ तास

२४ तास फ्री-टू-एअर (मोफत) मराठी बातम्यांची दूरचित्रवाहिनी. सुरुवात: २२ जून २००७.मराठीतील २४ तासांची राष्ट्रीय वृत्त वाहिनी ‘स्टार माझा’ अशा तीन वाहिन्यांचे प्रक्षेपण एमसीसीएस करते.

स्टार ग्रूप आणि भारतीय आनंद बझार पत्रिकेचे जॉइंट व्हेंचर

देशातील दोन मोठे मीडिया ब्रँड्स एकत्र आले आणि स्टार न्यूजच्या प्रक्षेपणासाठी त्यांनी ३१ मार्च २००३ रोजी मीडिया कन्टेन्ट अँन्ड कम्युनिकेशन्स सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमसीसीएस) ची स्थापना केली. एमसीसीएस हे एबीपी प्रा. लिमिटेडची १०० टक्के उपकंपनी असलेली एबीपी टीव्ही आणि स्टार ग्रुपच्या संपूर्ण मालकीची स्टार न्यूज ब्रॉडकास्टिंग लिमिटेड यांचे ७४:२६ असे जॉईन्ट व्हेंचर आहे. भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित वृ्त्तसमूहांमध्ये आनंद बझार पत्रिका ग्रुपची गणना होते.

पूर्व भारतामध्ये या समूहाची अनेक प्रकाशने आहेत, आनंद बझार पत्रिका हे बंगाली भाषेतील सर्वाधिक खपाचे दैनिक आणि द टेलिग्राफ हे पूर्व भारतात सर्वाधिक खपणारे इंग्रजी दैनिक याच समूहाच्या मालकीचे आहे. द स्टार ग्रुप हा अशियातील अग्रगण्य मीडिया ग्रुप असून भारतीय मार्केटमध्ये त्यांनी भक्कमपणे आपले पाय रोवले आहेत. अशियामध्ये स्टारच्या पन्नास वाहिन्यांचे ९ भाषांतून प्रक्षेपण होते, ज्यामुळे ५३ देशातील सुमारे ३०० दशलक्ष प्रेक्षकांची मने रिझविली जातात.Studio Picture

अशियामध्ये स्टारच्या पन्नास वाहिन्यांचे ९ भाषांतून प्रक्षेपण होते, ज्यामुळे ५३ देशातील सुमारे ३०० दशलक्ष प्रेक्षकांची मने रिझविली जातात. भारतामध्ये विविध स्वरुपाच्या ११ चँनेल्सचे प्रक्षेपण स्टार करतो.

देशातील पहिली वृत्तवाहिनी स्टार न्यूज, बंगाली भाषेतील पहिली २४ तासांची राष्ट्रीय वृत्तवाहिनी स्टार आनंद, आणि स्टार न्यूज हे हिंदी भाषेतील देशातील वृत्तवाहिनी आहे.

जून २००५ मध्ये एमसीसीएसने स्टार आनंदा सुरू केले आणि पहिलेपणाची मूहूर्तमेढ रोबण्याच्या परंपरेत आणखी एकाची भर पडली. प्रक्षेपणाच्या पहिल्या दिवसापासूनच स्टार आनंदाने बंगालमध्ये एक नवा इतिहास रचला. बंगालमधील त्याच परंपरेची आता स्टार माझा महाराष्ट्रात पुनरावृत्ती करत आहे.

बाह्य दुवे