"होळकर घराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो सांगकाम्याने वाढविले: de:Holkar
ओळ १०: ओळ १०:
[[वर्ग:होळकर घराणे| ]]
[[वर्ग:होळकर घराणे| ]]


[[de:Holkar]]
[[en:Holkar]]
[[en:Holkar]]
[[sv:Holkar]]
[[sv:Holkar]]

०८:००, १० ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती

होळकर भारतातील इंदूर येथील संस्थानिक होते. संस्थानिक बनण्या आगोदर १८ व्या शतकाच्या सुरुवातीला होळकर घराण्याचा कर्ता मल्हारराव होळकर याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठी सेनेमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले व मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा उचलला. उत्तर भारतातील माळवा प्रांतातील व्यवस्था चोख रहावी यासाठी पेशव्यांनी होळकरांना खास अधिकार दिले व इंदूर येथे आपले बस्तान बसवण्यास प्रोत्साहीत केले. होळकर हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होय.

होळकर घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्ती