"महाराष्ट्र नवनिर्माण सेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १३: ओळ १३:
|लोकसभा_सीट = ०
|लोकसभा_सीट = ०
|राज्यसभा_सीट = ०
|राज्यसभा_सीट = ०
|राजकीय_तत्वे =
|राजकीय_तत्वे = महाराष्ट्राचा विकास
|प्रकाशणे =
|प्रकाशणे =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ =
ओळ १९: ओळ १९:
}}
}}


महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा मनसे हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. [[शिवसेना|शिवसेनेचे]] माजी नेते [[राज ठाकरे]] यांनी [[९ मार्च]] [[इ.स. २००६|२००६]] रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्य]], महाराष्ट्र प्रदेश, आणि [[मराठी]] भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे.<ref name="ध्येय">{{cite web|url=https://www.manase.org/home_vs2009.php|title=मनसे - ध्येय आणि धोरणे}}</ref>

==स्थापना==

==संदर्भ व नोंदी==
<references />


[[शिवसेना|शिवसेनेचे]] माजी नेते [[राज ठाकरे]] यांच्या नव्या पक्षाचे नाव '''[[महाराष्ट्र नवनिर्माण सेना]]''' आहे. राज ठाकरे यांनी २००५ मध्ये हा पक्ष स्थापन केला.
{{भारतीय राजकीय पक्ष}}
{{भारतीय राजकीय पक्ष}}
[[Category:भारतातील राजकीय पक्ष]]
[[Category:भारतातील राजकीय पक्ष]]

०५:१८, ४ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती

महाराष्ट्र नवनिर्माण सेना
चित्र:मनसे.svg
पक्षाध्यक्ष राज ठाकरे
स्थापना ९ मार्च २००६
मुख्यालय दादर, मुंबई.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा मनसे हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेचे माजी नेते राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश, आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे.[१]

स्थापना

संदर्भ व नोंदी

  1. ^ "मनसे - ध्येय आणि धोरणे".