"सायप्रस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hak:Set-phû-lu-sṳ̂
छो सांगकाम्याने वाढविले: udm:Кипр
ओळ १९५: ओळ १९५:
[[tr:Kıbrıs Cumhuriyeti]]
[[tr:Kıbrıs Cumhuriyeti]]
[[tt:Кипр Республикасы]]
[[tt:Кипр Республикасы]]
[[udm:Кипр]]
[[ug:سىپرۇس]]
[[ug:سىپرۇس]]
[[uk:Кіпр]]
[[uk:Кіпр]]

०६:०७, २३ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती

सायप्रस
Κυπριακή Δημοκρατία (ग्रीक)
Kypriakī́ Dīmokratía
Kıbrıs Cumhuriyeti (तुर्की)
सायप्रसचे प्रजासत्ताक
सायप्रसचा ध्वज सायप्रसचे चिन्ह
ध्वज चिन्ह
सायप्रसचे स्थान
सायप्रसचे स्थान
सायप्रसचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
निकोसिया
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १६ ऑगस्ट १९६० 
क्षेत्रफळ
 - एकूण ९,२५१ किमी (१६७वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ७,९३,९६३
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ८५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २४.९४३ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन युरो
आय.एस.ओ. ३१६६-१ CY
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +357
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


सायप्रस हा भूमध्य समुद्रातील एक द्वीप-देश आहे. सायप्रसला युरोपआशिया ह्या दोन्ही खंडांत गणले जाते. सायप्रस १ मे २००४ पासुन युरोपियन संघाचा सदस्य आहे. निकोसिया ही सायप्रसची राजधानी आहे.

सायप्रसच्या दक्षिणेकडील भागात ग्री़क लोकांचे तर उत्तरेकडील भागात तुर्की लोकांचे वर्चस्व आहे. १९८३ सालापासुन उत्तर सायप्रस हा स्वतंत्र एक देश असल्याचा दावा ह्या भागातील लोकांनी केला आहे. उत्तर सायप्रस ह्या देशाला तुर्कस्तान व्यतिरिक्त इतर कोणत्याही राष्ट्राने मान्यता दिलेली नाही. सायप्रस बेटावरील सुमारे ३७% भाग उत्तर सायप्रसच्या अखत्यारीत येतो.

साचा:Link FA साचा:Link FA