"प्रवाळ बेटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: प्रवाळ बेटे ही निसर्गात अस्तित्वात असणार्‍या असंख्य गुंतागुंती...
(काही फरक नाही)

१५:४९, ११ सप्टेंबर २००९ ची आवृत्ती

प्रवाळ बेटे ही निसर्गात अस्तित्वात असणार्‍या असंख्य गुंतागुंतीच्या परिसंस्थापैकी सर्वाधिक वैविध्यपूर्ण आणि रहस्यमय अशी परिसंस्था आहे. प्रवाळ बेटे प्रामुख्याने समुद्राच्या उथळ, पारदर्शक भागात वाढतात. प्रवाळ बेटांचा कठीण पृष्ठभाग चुनखडीचा बनलेला असतो.