"पांडव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो नावात बदल
ओळ १: ओळ १:
[[पांडू|पांडूची]] मुले.
[[पांडू|पांडूची]] मुले.


[[कुंती]] व [[माद्री]] ह्या [[पांडू|पांडूच्या]] दोन पत्नी होत्या. [[पांडू|पांडूबरोबर]] वनवासात असताना [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषिंनी]] [[कुंती|कुंतीला]] दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला [[यमधर्म|यमधर्मापासून]] [[युधिष्ठिर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन]] अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल]] आणि [[सहदेव]] ही जूळी मुले झाली.
[[कुंती]] व [[माद्री]] ह्या [[पांडू|पांडूच्या]] दोन पत्नी होत्या. [[पांडू|पांडूबरोबर]] वनवासात असताना [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषिंनी]] [[कुंती|कुंतीला]] दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला [[यमधर्म|यमधर्मापासून]] [[युधिष्ठीर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन]] अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल]] आणि [[सहदेव]] ही जूळी मुले झाली.


[[Category:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
[[Category:महाभारतातील व्यक्तिरेखा]]

०८:५२, १ नोव्हेंबर २००६ ची आवृत्ती

पांडूची मुले.

कुंतीमाद्री ह्या पांडूच्या दोन पत्नी होत्या. पांडूबरोबर वनवासात असताना दुर्वास ऋषिंनी कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला यमधर्मापासून युधिष्ठीर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव ही जूळी मुले झाली.