"झेलम नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: pnb:دریاۓ جہلم
छो सांगकाम्याने वाढविले: sh:Jhelum (rijeka)
ओळ ४९: ओळ ४९:
[[pnb:دریاۓ جہلم]]
[[pnb:دریاۓ جہلم]]
[[ru:Джелам (река)]]
[[ru:Джелам (река)]]
[[sh:Jhelum (rijeka)]]
[[simple:Jhelum River]]
[[simple:Jhelum River]]
[[sv:Jhelum]]
[[sv:Jhelum]]

२०:३२, २८ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती

झेलम
पाकिस्तानातील झेलमच्या पात्राचे एक दृश्य
उगम वेरिनाग, जम्मू आणि काश्मीर
पाणलोट क्षेत्रामधील देश भारत: जम्मू आणि काश्मीर
पाकिस्तान: पंजाब
लांबी ७२५ किमी (४५० मैल)
ह्या नदीस मिळते सिंधू नदी
उपनद्या नीलम नदी, कुन्हार नदी
धरणे मंग्ला धरण

झेलम नदी पंजाबातील नद्यांपैकी सर्वात पश्चिमेकडची आहे व ती सिंधू नदीला जाऊन मिळते.

इतिहास

झेलम नदीला वैदिक काळातील प्राचीन भारतीय लोक वितस्ता या नावाने तर प्राचीन ग्रीक लोक हिडास्पेस (Hydaspes) या नावाने ओळखत.

प्रवाह

झेलम नदी जम्मू आणि काश्मीर राज्यातील वेरिनाग येथील झर्‍यातून उगम पावते. नदीची लांबी सुमारे ७२५ कि.मी. आहे. नदी ३,००,००० हेक्टर जमिनीस सिंचनाद्वारे पाणी पुरवते.