"अघाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: अघाडया ला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते - *संस...
 
ओळ २२: ओळ २२:
'''या पासुन बनणार्‍या औषधी ''' - अपामार्गक्षार
'''या पासुन बनणार्‍या औषधी ''' - अपामार्गक्षार
[[वर्ग : वनस्पती।औषधी वनस्पती]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]

१९:४१, १८ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती

अघाडया ला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -

  • संस्कृत-अपामार्ग
  • हिंदी-चिरचिरी
  • बंगाली-आपांग
  • गुजराती-अघेडो
  • मळ्यालम-कडालाडी
  • तामिळ-नायरु
  • तेलगु-उत्तरेनिवि दुच्चीणिके
  • इंग्रजी-Rough Chaff Tree
  • लॅटीन-Achyranthis Aspera

वर्णन

याची उंची फार नसते.४-६ फुट वाढणारि ही वनस्पती आहे.यात पांढरा,रक्त(लाल)व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत.

उत्पत्तिस्थान

भारतात सर्विकडे

उपयोग

सर्वसाधारण - काड्या दांत घासण्यास उपयोगी,

आयुर्वेदानुसार - दांतदुखी,मस्तकरोग,कफ,रातांधळे,कामिण,पोटदुखी,खोकला,इत्यादी रोगंवर

या पासुन बनणार्‍या औषधी - अपामार्गक्षार