"सी-डॅक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २: ओळ २:
[www.cdac.in]
[www.cdac.in]
[[वर्ग:संगणक]]
[[वर्ग:संगणक]]
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडव्हान्स कॉम्प्युटीग अशी नाव असलेली संस्था म्हणजे सी-डॅक. प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटणारी संगणक क्षेत्रात संशोधनाचे कार्य करणारी संस्था. अमेरिकेने जेव्हा भारताला सुपर कॉम्प्युटर चे तंत्रज्ञान देण्याचे नाकारल्यावर. राजीव गांधींच्या सहकार्याने आणि भारतीय संगणक तंत्रज्ञांच्या सहाय्याने भारताने पहिला सुपर कॉम्प्युटर परम ८००० ची निर्मिती करुन विश्वाला भारतीय देखील संगणक क्षेत्रात मागे नाहीत हे १९८० च्या सुमारास दाखवुन दिले. तेव्हा सी-डॅक च्या सहाय्याने भारताने भारतीय बनावटीचा पहिला सुपर कॉम्प्युटर बनविला.
'''सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडव्हान्स कॉम्प्युटीग''' अशी नाव असलेली संस्था म्हणजे सी-डॅक. प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटणारी संगणक क्षेत्रात संशोधनाचे कार्य करणारी संस्था. अमेरिकेने जेव्हा भारताला सुपर कॉम्प्युटर चे तंत्रज्ञान देण्याचे नाकारल्यावर. राजीव गांधींच्या सहकार्याने आणि भारतीय संगणक तंत्रज्ञांच्या सहाय्याने भारताने पहिला सुपर कॉम्प्युटर परम ८००० ची निर्मिती करुन विश्वाला भारतीय देखील संगणक क्षेत्रात मागे नाहीत हे १९८० च्या सुमारास दाखवुन दिले. तेव्हा सी-डॅक च्या सहाय्याने भारताने भारतीय बनावटीचा पहिला सुपर कॉम्प्युटर बनविला.
आता सध्या जे भारतीय भाषेत मी हे लिहीत आहे आणि तुम्ही जे वाचत आहात त्या भारतीय भाषेत [[साधारणतः १५ भारतीय भाषा]]लिहीण्यासाठीची Iscii [indian script code for information interchange] कोडच्या निर्मितीत देखील सी-डॅकचा आहे. भारतीय भाषाचे व्याकरण विचारात घेऊन त्यांनी जी भारतीय भाषांसाठी INSCRIPT KEY BOARD ची निर्मिती केली ती वाखाणण्याजोगी आहे. तुम्हाला कोणत्याही एका भारतीय भाषेत संगणकावर लिहीता येत असेल तर तुम्हाला इतर भाषेत जरी तुम्हाला त्याची स्क्रिप्टींग म्हणजे मुळाक्षरे कळत नसतील तरी तुम्ही संगणकावर त्या भाषेत लिहू शकता हे INSCRIPT KEY BOARD चे वैशिष्ट आहे.
आता सध्या जे भारतीय भाषेत मी हे लिहीत आहे आणि तुम्ही जे वाचत आहात त्या भारतीय भाषेत [[साधारणतः १५ भारतीय भाषा]]लिहीण्यासाठीची ISCII [indian script code for information interchange] कोडच्या निर्मितीत देखील सी-डॅकचा हातभार आहे. भारतीय भाषाचे व्याकरण विचारात घेऊन त्यांनी जी भारतीय भाषांसाठी INSCRIPT KEY BOARD ची निर्मिती केली ती वाखाणण्याजोगी आहे. तुम्हाला कोणत्याही एका भारतीय भाषेत संगणकावर लिहीता येत असेल तर तुम्हाला इतर भाषेत जरी तुम्हाला त्याची स्क्रिप्टींग म्हणजे मुळाक्षरे कळत नसतील तरी तुम्ही संगणकावर त्या भाषेत लिहू शकता हे INSCRIPT KEY BOARD चे वैशिष्ट आहे.
लीप ऑफिस, जिस्ट कॉर्ड सारखी उत्पादने सी-डॅकने निर्माण करुन भारतीय भाषेत संगणक उपलब्ध करुन देण्याचा पहिला मान सी-डॅकलाच दिला पाहिजे. आता मायक्रॉसॉफ्ट , ओरॅकल हया सारख्या कंपन्यानी भारतीय भाषेत डेटाबेस उपलब्ध करुन दिला आहे त्या मागे सी-डॅकचा हातभार मोठा आहे. मायक्रोसॉफ्ट ने आता युनिकोड सिस्टीम मध्ये सी-डॅकच्या Iscii कोडचा अंतर्भाव केल्या मुळे विंडोज एक्सपी आणि विंडोज विस्टा सारख्या सिस्टम मध्ये भारतीय भाषेत दस्तावेज करता येतात.
लीप ऑफिस, जिस्ट कॉर्ड सारखी उत्पादने सी-डॅकने निर्माण करुन भारतीय भाषेत संगणक उपलब्ध करुन देण्याचा पहिला मान सी-डॅकलाच दिला पाहिजे. आता मायक्रॉसॉफ्ट , ओरॅकल हया सारख्या कंपन्यानी भारतीय भाषेत डेटाबेस उपलब्ध करुन दिला आहे त्या मागे सी-डॅकचा हातभार मोठा आहे. मायक्रोसॉफ्ट ने आता युनिकोड सिस्टीम मध्ये सी-डॅकच्या ISCII कोडचा अंतर्भाव केल्या मुळे विंडोज एक्सपी आणि विंडोज विस्टा सारख्या सिस्टम मध्ये भारतीय भाषेत दस्तावेज करता येतात.

०८:२५, २६ जुलै २००९ ची आवृत्ती

सी-डॅक (इंग्रजी:C-DAC) पुण्यातील एक सुप्रसिध्द संगणक संशोधन संस्था [www.cdac.in] सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडव्हान्स कॉम्प्युटीग अशी नाव असलेली संस्था म्हणजे सी-डॅक. प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटणारी संगणक क्षेत्रात संशोधनाचे कार्य करणारी संस्था. अमेरिकेने जेव्हा भारताला सुपर कॉम्प्युटर चे तंत्रज्ञान देण्याचे नाकारल्यावर. राजीव गांधींच्या सहकार्याने आणि भारतीय संगणक तंत्रज्ञांच्या सहाय्याने भारताने पहिला सुपर कॉम्प्युटर परम ८००० ची निर्मिती करुन विश्वाला भारतीय देखील संगणक क्षेत्रात मागे नाहीत हे १९८० च्या सुमारास दाखवुन दिले. तेव्हा सी-डॅक च्या सहाय्याने भारताने भारतीय बनावटीचा पहिला सुपर कॉम्प्युटर बनविला. आता सध्या जे भारतीय भाषेत मी हे लिहीत आहे आणि तुम्ही जे वाचत आहात त्या भारतीय भाषेत साधारणतः १५ भारतीय भाषालिहीण्यासाठीची ISCII [indian script code for information interchange] कोडच्या निर्मितीत देखील सी-डॅकचा हातभार आहे. भारतीय भाषाचे व्याकरण विचारात घेऊन त्यांनी जी भारतीय भाषांसाठी INSCRIPT KEY BOARD ची निर्मिती केली ती वाखाणण्याजोगी आहे. तुम्हाला कोणत्याही एका भारतीय भाषेत संगणकावर लिहीता येत असेल तर तुम्हाला इतर भाषेत जरी तुम्हाला त्याची स्क्रिप्टींग म्हणजे मुळाक्षरे कळत नसतील तरी तुम्ही संगणकावर त्या भाषेत लिहू शकता हे INSCRIPT KEY BOARD चे वैशिष्ट आहे. लीप ऑफिस, जिस्ट कॉर्ड सारखी उत्पादने सी-डॅकने निर्माण करुन भारतीय भाषेत संगणक उपलब्ध करुन देण्याचा पहिला मान सी-डॅकलाच दिला पाहिजे. आता मायक्रॉसॉफ्ट , ओरॅकल हया सारख्या कंपन्यानी भारतीय भाषेत डेटाबेस उपलब्ध करुन दिला आहे त्या मागे सी-डॅकचा हातभार मोठा आहे. मायक्रोसॉफ्ट ने आता युनिकोड सिस्टीम मध्ये सी-डॅकच्या ISCII कोडचा अंतर्भाव केल्या मुळे विंडोज एक्सपी आणि विंडोज विस्टा सारख्या सिस्टम मध्ये भारतीय भाषेत दस्तावेज करता येतात.