"कुरुफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने काढले: gl:Curóv - Kurów
छो सांगकाम्याने बदलले: szl
ओळ १८०: ओळ १८०:
[[sv:Kurów]]
[[sv:Kurów]]
[[sw:Kurów]]
[[sw:Kurów]]
[[szl:Kurůw (krys půuawski)]]
[[szl:Kurůw (puławski krys)]]
[[ta:குரோவ்]]
[[ta:குரோவ்]]
[[te:కురోవ్]]
[[te:కురోవ్]]

२०:२८, २३ जुलै २००९ ची आवृत्ती

कुरो हे नैऋत्य पोलंडमधील एक छोटे गाव आहे. हे लुब्लिनपुलावे गावांच्या दरम्यान कुरौका नदीवर वसलेले आहे.

या गावाची वस्ती २,८११ (२००५चा अंदाज) आहे. इ.स. १४३१इ.स. १४४२च्या दरम्यान या गावाला शहराचा दर्जा देण्यात आला होता. त्याकाळात हे गाव अन्नबाजार व कातडी मालाचे उत्पादनकेंद्र म्हणून ख्यात होते. इ.स. १६७०मध्ये येथे प्लेगचा प्रादुर्भाव झाला व लोकसंख्या कमी झाल्यामुळे याचा शहराचा दर्जा काही वर्षांकरता काढुन घेण्यात आला. इ.स. १७९५च्या पोलंडच्या फाळणीनंतर हे शहर ऑस्ट्रियाचा भाग झाले व इ.स. १८१५मध्ये पोलंड संस्थानात आले. इ.स. १९१८ पासून कुरो पोलंडमध्येच आहे. दुसऱ्या महायुद्धात सप्टेंबर ९, इ.स. १९३९ रोजी जर्मन लुफ्तवाफेने येथ बॉम्बफेक केली होती.

साचा:Link FA