"विकिपीडिया:विकिभेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १३: ओळ १३:


#अशी कोणतीही भेट विकिपीडिया कडून अधीकृत केलेली किंवा प्रातिनीधिक नसते हे सर्वत्र सर्वदा नमुद करा.
#अशी कोणतीही भेट विकिपीडिया कडून अधीकृत केलेली किंवा प्रातिनीधिक नसते हे सर्वत्र सर्वदा नमुद करा.
# विकिपीडिया परिचय, विकिपीडिया आधारस्तंभ,सहप्रकल्प, विकिपीडियात संपादन पॉवरपॉइंट प्रेसेंटेशनस कसे करावे.प्रगत स्वरूपातील साचे कसे बनवावेत.सांगकामे कसे वापरावेत.मराठीत संगणक टंकलेखन कसे करावे . लेखांचे वर्ग कसे समृद्ध करावेत.
# विकिपीडिया परिचय, विकिपीडिया आधारस्तंभ,सहप्रकल्प, विकिपीडियात संपादन पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन्स् कसे करावे.प्रगत स्वरूपातील साचे कसे बनवावेत.सांगकामे कसे वापरावेत.मराठीत संगणक टंकलेखन कसे करावे . लेखांचे वर्ग कसे समृद्ध करावेत.
#विकिपीडिया
#विकिपीडिया



१२:४७, २४ जून २००९ ची आवृत्ती

विकिभेट

आपली मराठी विकिपीडिया भेट कशी घडली ते विकिपीडिया चावडीवर अवश्य नमुद करा त्यामुळे कार्यरत विकि सदस्यांचा उत्साह द्विगुणीत होतो,भेटीत कुठे व कसे जावे या बद्दल विकिपीडिया:सफर येथे अधिक माहिती प्राप्त होते.

मराठी विकिपीडियाच्या सद्स्यांना Wikipedia:सहकार्य वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने सदस्य भेटीचे उपक्रम राबवता येतील. अशा भेटीचे स्वरूप काय असावे . काय करावे, काय करू नये, याबद्दल चर्चा पानावरचर्चा करा व त्यानंतर या पानाची सवीस्तर मांडणी व लेखन करा.

भेटींचे स्थळ कसे असावे

संगणक, आंतरजालाशी जोड, शक्यतो सार्वत्रिक वापरली जाणारी ऑपरेटींग सिस्टीम व ब्राऊजर आणि मराठी टंकलेखन पद्धती उपलब्ध असावी. बसण्याकरता व चर्चे करता पुरेशी शांतता,जागा आसनव्यवस्था किमान पाणी पीण्याची सोय शक्य असेल तर चहापानाची व्यवस्था असावी.
भेटीचे स्थळ सर्वांची सोय लक्षात घेऊन सुचवावे फक्त स्वतःचे घर किंवा ऑफिस जवळ आहे या दृष्टीने सुचवू नये किंवा समर्थन करू नये

काय करावे

  1. अशी कोणतीही भेट विकिपीडिया कडून अधीकृत केलेली किंवा प्रातिनीधिक नसते हे सर्वत्र सर्वदा नमुद करा.
  2. विकिपीडिया परिचय, विकिपीडिया आधारस्तंभ,सहप्रकल्प, विकिपीडियात संपादन पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन्स् कसे करावे.प्रगत स्वरूपातील साचे कसे बनवावेत.सांगकामे कसे वापरावेत.मराठीत संगणक टंकलेखन कसे करावे . लेखांचे वर्ग कसे समृद्ध करावेत.
  3. विकिपीडिया

काय करू नये

  1. हे सहमती निर्माण करण्याचे किंवा असहमतींची चर्चा करण्याचे स्थळ नसेल . सहमती निर्माण करण्याचे किंवा असहमतींची चर्चा फक्त विकिपीडियावरच करण्याचे पथ्य पाळावे म्हणजे कोणत्याही समुहाच्या आणि माध्यमांच्या रागलोभाचा सहभागी सदस्यांना फटका बसणार नाही.
  2. कोणत्याही एका विशीष्ट लेखाची चर्चा टाळावी. चर्चा लेखांच्या वर्गापरुरती मर्यादीत ठेवावी.म्हणजे फक्त मागे पडलेले वर्ग प्रगती कशी करता येईल याचा विचार करता येईल.

विकिफोल्डर

  • विकिभेटीस किंवा विकिसभेत सोबत नेण्याजोगे उपयूक्त दस्त एवजची यादी
  1. विकिभेट/नामांकन आणि सर्वे फॉर्म्स
  2. विकिपीडिया
  3. विकिपीडिया:परिचय
  4. विकिपीडिया:शंभर मराठी फायदे
  5. विकिपीडिया:सफर
  6. विकिपीडिया:सहकार्य
  7. विकिपीडिया:टाचण
  8. काही विकिपीडिया आणि विक्शनरीतील नमुना मांडणीचे लेख आणि मासिक सदरातील लेख
  9. विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स
  10. विकिपीडिया कळफलक सहाय्यक
  11. विकिपीडिया:नमुना पत्र/Emails
  12. विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र१
  13. विकिपीडिया:प्रेस नोट-१
  14. दैनिक लोक्सत्ताने करून दिलेला जिमीवेल्स यांचा परिचय
  15. दैनिक लोक्सत्ताने करून दिलेला विकिपीडिया परिचय
  16. शक्य असेल तर खाली दिलेली पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन व व्हिडियो1

पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन

पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दुवा प्रकार निर्मिती
पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन दुवा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन श्री शंतनू ओक
पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन दुवा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन श्री अतूल तुळशीबागवाले

पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन भाग १ दुवा||पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन|| हर्षल हयात

पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन भाग २ दुवा||पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन|| हर्षल हयात

हे सुद्धा पहा

Wikimedia Indian chpater

As you might be aware, we are planning to start an India chapter of the Wikimedia Foundation. Please see Wikimedia India for details. We're currently working on the draft of bylaws. If you are interested, please join the discussion on meta, and subscribe to the wikimediaindia-l mailing list. Utcursch १७:५७, १० डिसेंबर २००७ (UTC)

Wikimania

Wikimania 2008 banner
Wikimania 2008 banner

Wikimania is a conference held yearly for users of the Wikimedia Foundation projects, including Wikipedia, Wikinews, etc.

The first conference was held in Frankfurt, Germany, on August 4-8, 2005. The second conference was held in Boston, USA (on August 4-6, 2006), the third one was held in Taipei, Taiwan (on August 3-5, 2007) and the fourth Wikimania was held in Alexandria, Egypt (on July 17-19, 2008).

It has been decided by the jury team that Wikimania 2009 will be held in Buenos Aires.