"व.पु. काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ६२: ओळ ६२:


===वैचारिक===
===वैचारिक===
#आपण सारे अर्जुन<br /><br />
#[[आपण सारे अर्जुन]]<br /><br />

===कादंबरी===
===कादंबरी===
#ठिकरी
#ठिकरी

११:११, ७ जून २००९ ची आवृत्ती

व.पु. काळे
जन्म नाव वसंत पुरुषोत्तम काळे
टोपणनाव वपु
जन्म मार्च २५, १९३२
मृत्यू जून २६, २००१
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र स्थापत्यशास्त्र, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा
कादंबरी
कथाकथन

व.पु. काळे (अर्थात वपु) हे मराठीतील लोकप्रिय लेखकांपैकी एक होते. हि वाट एकटीची ही त्यांची पहिली आणि गाजलेली कादंबरी, जीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

वपुंची पुस्तके

कथा

  1. इन्टिमेट
  2. ऐक सखे
  3. कर्मचारी
  4. का रे भुललासी
  5. काही खरं काही खोटं
  6. गुलमोहर
  7. गोष्ट हातातली होती!
  8. घर हलवलेली माणसे
  9. तप्तपदी
  10. दोस्त
  11. बाई, बायको आणि कॅलेंड‍र
  12. भुलभुल्लैया
  13. महोत्सव
  14. मी माणुस शोधतोय
  15. मोडेन पण वाकणार नाही
  16. रंग मनाचे
  17. लोंबकळणारी माणसं
  18. वन फॉर द रोड
  19. वलय
  20. वपु ८५
  21. वपुर्वाई
  22. सखी
  23. स्वर
  24. संवादिनी
  25. हुंकार
  26. मायाबझार

वैचारिक

  1. आपण सारे अर्जुन

कादंबरी

  1. ठिकरी
  2. तु भ्रमत आहासी वाया
  3. पार्टनर
  4. हि वाट एकटीची

ललित

  1. कथा कथनाची कथा
  2. दुनिया तुला विसरेल
  3. निमित्त
  4. प्लेझर बॉक्स
  5. प्रेममयी
  6. पाणपोई
  7. फॅन्टसी - एक प्रेयसी
  8. माझं माझ्यापाशी?
  9. रंगपंचमी
  10. वपुर्झा

व्यक्तिचित्र

  1. चिअर्स
  2. माणसं
  3. सांगे वडिलांची किर्ती

http://www.vapurvai.blogspot.com