"हरिकेन कत्रिना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: [[चित्र:KatrinaNewOrleansFlooded edit2.jpg|right|300 px|thumb|हरिकेन कत्रिनामुळे जलमय झालेले न्यू ऑ…
(काही फरक नाही)

०१:२६, २० मे २००९ ची आवृत्ती

हरिकेन कत्रिनामुळे जलमय झालेले न्यू ऑर्लिन्स शहर

हरिकेन कत्रिना (इंग्रजी: Hurricane Katrina, कत्रिना वादळ) हे अमेरिकेच्या इतिहासातील कमाल वित्तहानी घडवून आणणारे एक समुद्री वादळ आहे. २९ ऑगस्ट २००५ रोजी ह्या वादळाने अमेरिकेतील लुईझियानामिसिसिपी ह्या राज्यांना जोरदार तडाखा दिला. ह्या वादळामुळे साधारण १,८३६ बळी गेले, तसेच न्यू ऑर्लिन्स ह्या समुद्रसपाटीखाली वसलेल्या मोठ्या शहराचा ८०% भाग पाण्याखाली गेला.