"अदिस अबाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: mn:Аддис-Абеба
छो सांगकाम्याने बदलले: zh-min-nan:Addis Abeba
ओळ ९६: ओळ ९६:
[[war:Addis Ababa]]
[[war:Addis Ababa]]
[[zh:亚的斯亚贝巴]]
[[zh:亚的斯亚贝巴]]
[[zh-min-nan:Addis Ababa]]
[[zh-min-nan:Addis Abeba]]

०९:३३, १९ मे २००९ ची आवृत्ती

अदिस अबाबा इथियोपियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

चाळीस लाख लोकसंख्या असलेले हे शहर समुद्रसपाटीपासून अंदाजे २,५०० मीटर उंचीवर आहे.

स्थानिक अम्हारिक भाषेत अदिस अबाबाचा अर्थ नवीन फुल असा होतो.