"भाकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
नवीन दुवे-निर्मिती, शुद्धलेखन दुरुस्त्या
ओळ १: ओळ १:
पारंपारीक दृष्ट्या ज्वारी/बाजरी/नाचणी पासुन बनवलेली भाकरी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्न घटक आहे. ज्वारी/बाजरी/नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून त्याचे छोटे गोळे बनवुन हाताने गोलाकार थापुन तव्यावर उलथापालथ केल्यानंतर भाकरी चुलीच्या जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते. छोट्या आकाराच्या भाकरीस पानगे म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. भाकरी [[दूध]], विविध [[भाजी]] पदार्थ , [[कोशिंबीर]], [[ठेचा]] इत्यादी समवेत सेवन केली जाते.
पारंपरिकदृष्ट्या [[ज्वारी]]/ [[बाजरी]]/ [[नाचणी]] यांपासून बनवलेली भाकरी हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] प्रमुख अन्नघटक आहे. ज्वारी/ बाजरी/ नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून, त्याचे छोटे गोळे बनवून, हाताने गोलाकार थापून भाकरी [[तवा|तव्यावर]] काही काळ भाजली जाते. तव्यावर भाजत असताना भाकरीला पातळ पापुद्र्यासारखा पदर सुटण्यासाठी एका बाजूला पाण्याचा हात लावला जातो. काही काळानंतर भाकरी तव्यावरून काढून [[चूल|चुलीच्या]] जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते. छोट्या आकाराच्या भाकरीस [[पानगे]] म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. [[दूध]], विविध [[भाजी|भाज्या]], [[कोशिंबीर]], [[ठेचा]] इत्यादींसमवेत भाकरी खाल्ली जाते.
ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळुन [[धपाटे]] व थालीपीठ हे खाद्यपदार्थ बनतात.
ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळून [[धपाटे]] व [[थालीपीठ]] हे खाद्यपदार्थ बनतात.


[[Category:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[Category:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]

२३:४२, २४ ऑगस्ट २००६ ची आवृत्ती

पारंपरिकदृष्ट्या ज्वारी/ बाजरी/ नाचणी यांपासून बनवलेली भाकरी हा महाराष्ट्रातील प्रमुख अन्नघटक आहे. ज्वारी/ बाजरी/ नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून, त्याचे छोटे गोळे बनवून, हाताने गोलाकार थापून भाकरी तव्यावर काही काळ भाजली जाते. तव्यावर भाजत असताना भाकरीला पातळ पापुद्र्यासारखा पदर सुटण्यासाठी एका बाजूला पाण्याचा हात लावला जातो. काही काळानंतर भाकरी तव्यावरून काढून चुलीच्या जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते. छोट्या आकाराच्या भाकरीस पानगे म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. दूध, विविध भाज्या, कोशिंबीर, ठेचा इत्यादींसमवेत भाकरी खाल्ली जाते. ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळून धपाटेथालीपीठ हे खाद्यपदार्थ बनतात.