"व्लादिवोस्तॉक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ar, az, be, be-x-old, bg, bs, ca, cs, cv, da, de, el, eo, es, et, fa, fi, fr, he, hr, hu, id, io, is, it, ja, ka, ko, kv, lt, lv, mk, ms, nds, nl, nn, no, os, pl, pt, ro, ru, sk, sl, sr, sv
छो सांगकाम्याने वाढविले: zh-classical:海參崴
ओळ ५६: ओळ ५६:
[[vi:Vladivostok]]
[[vi:Vladivostok]]
[[zh:海參崴]]
[[zh:海參崴]]
[[zh-classical:海參崴]]
[[zh-yue:海參崴]]
[[zh-yue:海參崴]]

१९:१३, २१ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती

व्लाडिव्होस्टॉक हे रशियातील अतिपूर्वेकडील एक औद्योगिक शहर व प्रशांत महासागरावरील रशियाचे सर्वात मोठे बंदर आहे. रशियाची राजधानी मॉस्को व्लाडिव्होस्टॉकपासुन ६,४३० किमी दूर आहे, तर दक्षिण कोरिया देशाची राजधानी सोल व्लाडिव्होस्टॉकपासुन केवळ ७५० किमी अंतरावर आहे. व्लाडिव्होस्टॉक रशियातील सैबेरियन रेल्वेचे शेवटचे स्थानक आहे.