"स्पेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ
ओळ ५९: ओळ ५९:
{{main|प्रागैतिहासिक स्पेन}}
{{main|प्रागैतिहासिक स्पेन}}


सुमारे ३५,००० वर्षांपूर्वी आधुनिक मानवाने क्रो-मॅग्नन मानवाच्या रुपात इबेरियन द्वीपकल्पावर पहिल्यांदा पाऊल ठेवले. आधुनिक मानवाच्या सुरूवातीच्या वसाहती पिरेनिस पर्वतांमध्ये होत्या. उत्तर स्पेनमध्ये कान्ताब्रिया संघातील आल्तामिरा गुहा अशा वसाहतींपैकी आहे. ही गुहा आपल्या भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. या भित्तिचित्रांची निर्मिती सुमारे १५,००० वर्षांपूर्वी केली गेली असावी असा अंदाज आहे. आधुनिक मानवाच्या आगमनापूर्वी १२ लाख वर्षे या प्रदेशात निअँडरथल मानवाची वस्ती असल्याचे पुरावे आतापुएर्सा येथील उत्खननात मिळाले आहेत..<ref>{{cite news|url=http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/6256356.stm|title='First west Europe tooth' found|publisher=BBC|date=30 June 2007|accessdate=2008-08-09}}</ref>
सुमारे ३५,००० वर्षांपूर्वी आधुनिक मानवाने क्रो-मॅग्नन मानवाच्या रुपात इबेरियन द्वीपकल्पावर पहिल्यांदा पाऊल ठेवले. आधुनिक मानवाच्या सुरूवातीच्या वसाहती पिरेनिस पर्वतांमध्ये होत्या. उत्तर स्पेनमध्ये कान्ताब्रिया संघातील आल्तामिरा गुहा अशा वसाहतींपैकी आहे. ही गुहा आपल्या भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. या भित्तिचित्रांची निर्मिती सुमारे १५,००० वर्षांपूर्वी केली गेली असावी असा अंदाज आहे. आधुनिक मानवाच्या आगमनापूर्वी १२ लाख वर्षे या प्रदेशात निअँडरथल मानवाची वस्ती असल्याचे पुरावे आतापुएर्सा येथील उत्खननात मिळाले आहेत..<ref>{{cite news|url=http://news.bbc.co.uk/2/hi/science/nature/6256356.stm|title='युरोपातला सर्वात जुना दात' सापडला - बी.बी.सी.वरील बातमी |publisher=बी.बी.सी.|date=30 June 2007|accessdate=2008-08-09}}</ref>


''इबेरियन'' आणि ''केल्ट'' ह्या रोमनपूर्व काळात स्पेनमधील मुख्य जमाती होत्या. इबेरियन लोक दक्षिणेस भूमध्य समुद्राच्या किनारी प्रदेशात व केल्ट उत्तरेस अटलांटिक समुद्राच्या किनारी प्रदेशात रहात होते. द्वीपकल्पाच्या मध्यभागात या दोन्ही जमातींच्या मिश्र वस्त्या होत्या ज्या ''केल्टायबेरियन'' म्हणून ओळखल्या जातात. स्पेनमधल्या अनेक शहरांची नावे या जमातींच्या मूळ वसाहतींच्या नावांवरून अस्तित्वात आली आहेत. उदा.- एल्चे (मूळ लिसि), लेरिदा (मूळ लेर्दा). स्पेनमधल्या सर्वात लांब नदीला एब्रो हे नावदेखील इबेरियन लोकांमुळे पडले. ह्या दोन मुख्या जमाती वगळता इतर वंशिक समूहांच्या वस्त्या सध्याच्या आंसालुसिया संघातील मैदानी प्रदेशात होत्या.
''इबेरियन'' आणि ''केल्ट'' ह्या रोमनपूर्व काळात स्पेनमधील मुख्य जमाती होत्या. इबेरियन लोक दक्षिणेस भूमध्य समुद्राच्या किनारी प्रदेशात व केल्ट उत्तरेस अटलांटिक समुद्राच्या किनारी प्रदेशात रहात होते. द्वीपकल्पाच्या मध्यभागात या दोन्ही जमातींच्या मिश्र वस्त्या होत्या ज्या ''केल्टायबेरियन'' म्हणून ओळखल्या जातात. स्पेनमधल्या अनेक शहरांची नावे या जमातींच्या मूळ वसाहतींच्या नावांवरून अस्तित्वात आली आहेत. उदा.- एल्चे (मूळ लिसि), लेरिदा (मूळ लेर्दा). स्पेनमधल्या सर्वात लांब नदीला एब्रो हे नावदेखील इबेरियन लोकांमुळे पडले. ह्या दोन मुख्या जमाती वगळता इतर वंशिक समूहांच्या वस्त्या सध्याच्या आंसालुसिया संघातील मैदानी प्रदेशात होत्या.
ओळ ६८: ओळ ६८:
मुख्य लेख: [[इस्पानिया]]
मुख्य लेख: [[इस्पानिया]]


[[दुसरे प्युनिक युद्ध|दुसर्‍या प्युनिक युद्धादरम्यान]] (साधारणतः इ.स.पूर्व २१० ते २०५ दरम्यान) रोमन साम्राज्याने भूमध्य समुद्राच्या किनार्‍यालगत असणार्‍या सर्व कार्थेज वसाहती आपल्या ताब्यात घेतल्या, ज्यामुळे पुढे संपूर्ण इबेरियन द्वीपकल्प रोमनांच्या नियंत्रणाखाली आला. सुमारे ५०० वर्षे टिकलेल्या या अंमलाचे श्रेय रोमन कायदा, भाषा आणि त्यांनी बांधलेल्या रस्त्यांच्या जाळ्याकडे जाते. मूळनिवासी असलेल्या केल्ट आणि इबेरियन लोकांचे टप्प्याटप्प्याने रोमनीकरण झाले तसेच त्यांच्या स्थानिक प्रमुखांचा रोमन अभिजनवर्गात प्रवेश झाला.
[[दुसरे प्युनिक युद्ध|दुसर्‍या प्युनिक युद्धादरम्यान]] (साधारणतः इ.स.पूर्व २१० ते २०५ दरम्यान) रोमन साम्राज्याने भूमध्य समुद्राच्या किनार्‍यालगत असणार्‍या सर्व कार्थेज वसाहती आपल्या ताब्यात घेतल्या, ज्यामुळे पुढे संपूर्ण इबेरियन द्वीपकल्प रोमनांच्या नियंत्रणाखाली आला. सुमारे ५०० वर्षे टिकलेल्या या अंमलाचे श्रेय रोमन कायदा, भाषा आणि त्यांनी बांधलेल्या रस्त्यांच्या जाळ्याकडे जाते. मूळनिवासी असलेल्या केल्ट आणि इबेरियन लोकांचे टप्प्याटप्प्याने रोमनीकरण झाले तसेच त्यांच्या स्थानिक प्रमुखांचा रोमन अभिजनवर्गात प्रवेश झाला.<ref name="country">{{cite web |last=Rinehart |first=Robert |coauthors=Seeley, Jo Ann Browning | title = A Country Study: Spain - Hispania |publisher=Library of Congress Country Series |date=1998 |url=http://lcweb2.loc.gov/frd/cs/estoc.html |accessdate=2008-08-09}}</ref>



[[चित्र:मेरिदा_सभागृह.jpg|thumb|left| रोमनांनी बांधालेले [[मेरिदा]] येथील सभागृह.]]
[[चित्र:मेरिदा_सभागृह.jpg|thumb|left| रोमनांनी बांधालेले [[मेरिदा]] येथील सभागृह.]]

१६:३१, ४ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती

स्पेन
Reino de España
(रेइनो दे एस्पान्या )
स्पेनचे राजतंत्र
स्पेनचा ध्वज स्पेनचे चिन्ह
[[राष्ट्रध्वज
बांदेरा दे एस्पान्या
(Bandera de España)|ध्वज]]
[[राष्ट्रचिन्ह
एस्कुदो दे एस्पान्या
(Escudo de España)|चिन्ह]]
ब्रीद वाक्य: Plus Ultra(लॅटिन)
अजुनी पुढे
राष्ट्रगीत: मार्चा रेआल (शाही कूच) (फक्त संगीत, शब्द नाहीत)[टीप १]
स्पेनचे स्थान
स्पेनचे स्थान
स्पेनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
माद्रिद
अधिकृत भाषा स्पॅनिश (कास्तेयानो))[टीप २]
इतर प्रमुख भाषा गॅलिशियन, बास्क, कातालान
 - राष्ट्रप्रमुख हुआन कार्लोस पहिला (राजा)
 - पंतप्रधान होजे लुइस रोद्रिगेझ झापातेरो
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ५,०४,७८२ किमी (५०वा क्रमांक)
 - पाणी (%) १.०४
लोकसंख्या
 -एकूण ४,५२,००,७३७ (२००७चा अंदाज)[१] (२९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ८७.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १,३५१ अब्ज[२] अमेरिकन डॉलर (११वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २६, ३२० अमेरिकन डॉलर (२५वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन युरो(१९९९ पासून)
स्पॅनिश पेसेटा(१९९९ पर्यंत)
आंतरराष्ट्रीय कालविभाग CET[टीप ३] (यूटीसी+१)
आय.एस.ओ. ३१६६-१ ES
आंतरजाल प्रत्यय .es, .cat, .eu[टीप ४]
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा



स्पेन (स्पॅनिश:(España)एस्पान्या) (IPA|es'paɲa), अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र (स्पॅनिश:Reino de España रेइनो दे एस्पान्या) हा दक्षिण युरोपामध्ये वसलेला देश आहे.[टीप ५] स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्सआंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्कोजिब्राल्टर यांना लागून आहेत. फ्रान्सनंतर स्पेन हा पश्चिम युरोपमधला दुसरा मोठा व इबेरियन द्वीपकल्पातील तीन देशांपैकी सर्वात मोठा देश आहे.

स्पेनमध्ये अध्यक्षीय लोकशाही असून हा देश युरोपीय महासंघाचा १९८६ पासून सभासद आहे. हा देश विकसित असून स्पॅनिश अर्थव्यवस्था जगात आठव्या आणि युरोपीय महासंघात पाचव्या क्रमांकावर आहे.