"यवतमाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या वाढविले: vi:Yavatmal
छो सांगकाम्याने वाढविले: it:Yavatmal
ओळ ७: ओळ ७:
[[bpy:য়াৱাতমাল]]
[[bpy:য়াৱাতমাল]]
[[en:Yavatmal]]
[[en:Yavatmal]]
[[it:Yavatmal]]
[[new:येभतमल]]
[[new:येभतमल]]
[[ro:Yavatmal]]
[[ro:Yavatmal]]

०८:२२, १ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती

हा लेख यवतमाळ शहराविषयी आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


यवतमाळ शहर हे यवतमाळ जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. यवतमाळची लोकसंख्या १,२२,९०६ इतकी आहे. यवतमाळ शहर हे जिल्ह्यातील महत्वाचे व्यापारी केंद्र असून कापूस ग्रीनींग व प्रेसींग उद्योग येथे आहेत. शहरास कापसाचे शहर म्हटले जाते.