"श्वेतांबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो robot Adding: de, nl, pl, sk Modifying: en
छो सांगकाम्याने वाढविले: ta:சுவேதாம்பரர்
ओळ ८: ओळ ८:
[[pl:Śwetambarowie]]
[[pl:Śwetambarowie]]
[[sk:Švetámbara]]
[[sk:Švetámbara]]
[[ta:சுவேதாம்பரர்]]

१३:२०, २६ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती

जैन धर्माला मानणारे प्रामुख्याने दोन पंथ आहेत. दिगंबर आणि श्वेतांबर. श्वेतांबर पंथाचे मुनी शुभ्र वस्त्र धारण करतात. हे लोक मूर्तीपूजा करीत नाहीत. या सोबतच हातात झाडू व भिक्षा पात्रही वापरतात.