"श्रीहरिकोटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो सांगकाम्याने वाढविले: te:శ్రీహరికోట
छो "श्रीहरीकोटा" हे पान "श्रीहरिकोटा" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: चुकीचे नाव
(काही फरक नाही)

०९:०९, २२ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती

श्रीहरीकोटा हे द्विप आंध्र प्रदेश समुद्र किनारी , चेन्नई पासून जवळपास ८० किमी आहे. सतीश धवन अंतराळ केंद्रजे भारताचे एकमेव उपग्रह प्रक्षेपण केंद्र श्रीहरीकोटा येथे आहे. इस्रो याचा उपयोग भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान इत्यादिंच्या प्रक्षेपणा साठी करतो.