"पोप क्लेमेंट दुसरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: bs:Papa Klement II |
छो सांगकाम्याने वाढविले: hr:Klement II. |
||
ओळ २६: | ओळ २६: | ||
[[fr:Clément II]] |
[[fr:Clément II]] |
||
[[gl:Clemente II, papa]] |
[[gl:Clemente II, papa]] |
||
[[hr:Klement II.]] |
|||
[[hu:II. Kelemen pápa]] |
[[hu:II. Kelemen pápa]] |
||
[[id:Paus Klemens II]] |
[[id:Paus Klemens II]] |
०८:३३, १९ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती
पोप क्लेमेंट दुसरा (इ.स. १००५:हॉर्नबर्ग, लोअर सॅक्सनी, जर्मनी - ऑक्टोबर ९, इ.स. १०४७:रोम) हा अकराव्या शतकातील पोप होता. हा जेमतेम एक वर्ष पोपपदावर होता.
याचे मूळ नाव मॉर्स्लेबेनचा स्विदगर असे होते. हा काउंट कॉन्राड व त्याची पत्नी अमुलराडचा मुलगा होता. पोपपदी निवड होण्याआधी स्विदगर १०४० त १०४६ पर्यंत बॅम्बर्गचा बिशप होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मागील: पोप ग्रेगोरी सहावा |
पोप डिसेंबर २५, इ.स. १०४६ – ऑक्टोबर ९, इ.स. १०४७ |
पुढील: पोप बेनेडिक्ट नववा |