"ग्रहण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २५: ओळ २५:
== चंद्रग्रहण ==
== चंद्रग्रहण ==
जेव्हा [[पृथ्वी]], [[सूर्य]] व [[चंद्र|चंद्राच्या]] मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण साधारणपणे [[पौर्णिमा|पौर्णिमेच्या]] आसपास दिसते.
जेव्हा [[पृथ्वी]], [[सूर्य]] व [[चंद्र|चंद्राच्या]] मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण साधारणपणे [[पौर्णिमा|पौर्णिमेच्या]] आसपास दिसते.

[[Image:NSRW Lunar Eclipse.png|thumb|150px|right|चंद्रग्रहण]]


== अधिक्रमण ==
== अधिक्रमण ==

११:०७, १७ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती

जेव्हा एखाद्या ग्रहाची सावली दुसर्‍या ग्रहावर अथवा इतर खगोलीय वस्तूवर पडते, तेव्हा पहिल्या ग्रहाने दुसर्‍या ग्रहाला ग्रहण लावले असे म्हणले जाते.

सूर्यग्रहण

१९९९ साली दिसलेले खग्रास सूर्यग्रहण व तेजोवलय

जेव्हा चंद्र, सूर्यपृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा दिसणार्‍या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात.

सूर्यग्रहण


सूर्यग्रहण सर्व साधारणपणे अमावास्येच्या आसपास दिसते.

खग्रास सूर्यग्रहण

जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणार्‍या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.

तेजोवलय (Corona)

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात. यांचा आकार वर्तुळाकार असतो. त्यामुळे या किरणांना तेजोवलय असे म्हणतात.

खंडग्रास सूर्यग्रहण

जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणार्‍या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.

चंद्रग्रहण

जेव्हा पृथ्वी, सूर्यचंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते.

चंद्रग्रहण

अधिक्रमण

जेव्हा एखादा ग्रह, सूर्याच्या अथवा दुसर्‍या एखाद्या ग्रहाच्या पृथ्वीसापेक्ष कक्षेत येतो, तेव्हा दिसणार्‍या स्थितीला अधिक्रमण असे म्हणतात.

संदर्भ

बाह्यदुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: