"विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ३७: ओळ ३७:
|-
|-
| {{कौल|Y|Andharikar}}
| {{कौल|Y|Andharikar}}
|-
| {{कौल|Y|Kaustubh|गांधी जयंती}}
|}
|}



११:०३, १७ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती

हे पान मराठी विकिपीडियावर एखाद्या लेखाचे मुखपृष्ठ सदर लेख म्हणून नामनिर्देशन करण्यासाठी वापरण्यात यावे. इंग्रजी विकिपीडियावर असलेल्या मराठी भाषी सदस्यांच्या चर्चा पानावर विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन आणि निवड झालेले लेख माहिती देण्याच्या दृष्टीने, इंग्रजी विकिपीडियावरील Template:User interwiki infoboard mr या साच्यास अद्ययावत ठेवण्यात आवर्जून हातभार लावावा.


सध्याची नामनिर्देशने

सचिन तेंडुलकर

पाठिंबा - Kaustubh
पाठिंबा - Andharikar


नेताजी सुभाषचंद्र बोस

पाठिंबा - Kaustubh
पाठिंबा - padalkar.kshitij
विरोध- संदर्भांची गरज. - अजयबिडवे

मोहनदास करमचंद गांधी

पाठिंबा- गांधी जयंती. - padalkar.kshitij
पाठिंबा - अजयबिडवे
पाठिंबा- गांधी जयंती. - सौरभदा
पाठिंबा - Andharikar
पाठिंबा- गांधी जयंती. - Kaustubh

निवड झालेले लेख

पानिपतची तिसरी लढाई

पाठिंबा - Kaustubh
पाठिंबा - अजयबिडवे


अलेक्झांडर द ग्रेट

पाठिंबा - Kaustubh
पाठिंबा - अजयबिडवे
पाठिंबा - Andharikar
पाठिंबा - Abhay Natu

२००८ भारतीय प्रीमियर लीग

पाठिंबा - अभय नातू
पाठिंबा - Kaustubh
पाठिंबा - अजयबिडवे

काझीरंगा

पाठिंबा - Kaustubh
पाठिंबा - अभय नातू
पाठिंबा - Andharikar
पाठिंबा - अजयबिडवे
पाठिंबा - सुभाष राऊत

वाघ

  • लेख नाव: वाघ - १ ऑगस्ट २००८
पाठिंबा - अजयबिडवे
पाठिंबा - Kaustubh
पाठिंबा - अभय नातू
पाठिंबा - मनोज

निवड न झालेले लेख

२००८ भारतीय प्रीमियर लीग

पाठींबा दिलेला लेख (मे २००८) पाठराख्यांची यादी
२००८ भारतीय प्रीमियर लीग
(नाकारला गेला, जून साठी पुन्हा कौल करता येईल)
पाठिंबा- सध्या आयपीएलची जोरदार चर्चा चालू आहे, त्यामुळे हा लेख संयुक्तिक राहील. - Kaustubh
विरोध- ही स्पर्धा मे अखेरपर्यंत असल्यामुळे लेखात सारखे बदल करण्यात येतील. सदर लेखात बदल करणे धोकादायक आहे. हाच लेख जूनचे सदर करावे.. - अभय नातू
विरोध- वरिलप्रमाणे जूनचे सदर म्हणून योग्य वाटते. - प्रणव कुलकर्णी
विरोध- अभय आणि प्रणव यांच्या मताशी मी सहमत आहे. मासिक सदरातील लेख हा परिपूर्ण, योग्य त्या प्रमाणात माहिती असलेला आणि ज्यात वारंवार मोठे/महत्त्वाचे बदल संभवत नाहीत असा असावा . - Andharikar