"ए‍म.जी. रामचंद्रन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्याने बदलले: ta:ம. கோ. இராமச்சந்திரன்
ओळ १०: ओळ १०:
[[ml:എം.ജി. രാമചന്ദ്രന്‍]]
[[ml:എം.ജി. രാമചന്ദ്രന്‍]]
[[sv:M.G. Ramachandran]]
[[sv:M.G. Ramachandran]]
[[ta:எம். ஜி. இராமச்சந்திரன்]]
[[ta:. கோ. இராமச்சந்திரன்]]
[[te:ఎం.జి.రామచంద్రన్]]
[[te:ఎం.జి.రామచంద్రన్]]

१२:५०, २ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती

मरूदूर गोपालमेनन रामचंद्रन (जानेवारी १७, १९१७ - डिसेंबर २४, १९८७) हे तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि तामिळनाडूचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.