"शिजो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्याने वाढविले: cs, de, es, fr, ja, pl, pt, zh बदलले: en
ओळ १९: ओळ १९:
[[वर्ग:इ.स. १२४२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १२४२ मधील मृत्यू]]


[[en:Emperor Shijo]]
[[cs:Šidžó]]
[[de:Shijō]]
[[en:Emperor Shijō]]
[[es:Emperador Shijō]]
[[fr:Shijō]]
[[ja:四条天皇]]
[[pl:Shijō]]
[[pt:Imperador Shijo]]
[[zh:四条天皇]]

१०:२२, ८ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती

सम्राट शिजो (मार्च १७, इ.स. १२३१ - फेब्रुवारी १०, इ.स. १२४२) हा जपानचा ८७वा राज्यकर्ता होता. याचा राज्यकाल ऑक्टोबर २६, इ.स. १२३२ ते मृत्युपर्यंत होता.

शिजोचे मूळ नाव मित्सुहितो असे होते व तो सम्राट गो-होरिकावाचा मुलगा होता. दोन वर्षांचा असताना शिजोला सम्राट केले गेले. त्याचे दोन मामा कुजो मिचीसैओन्जि किन्त्सुनेने त्याच्या नावाने राज्यकारभार चालवला.

वयाच्या १०व्या वर्षी एका अपघातात शिजोला मृत्यु आला.

मागील:
गो-होरिकावा
जपानी सम्राट
ऑक्टोबर २६, इ.स. १२३२फेब्रुवारी १०, इ.स. १२४२
पुढील:
गो-सागा