"व्लादिस्लाव दुसरा, बोहेमिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो "व्लादिस्लाव दुसरा" हे पान "व्लादिस्लाव दुसरा, बोहेमिया" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छो सांगकाम्याने वाढविले: cs, de, es, fr, nl, pl, ru, sk बदलले: en
ओळ ९: ओळ ९:
[[वर्ग:इ.स. ११७४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. ११७४ मधील मृत्यू]]


[[en:Vladislav II of Bohemia]]
[[cs:Vladislav II.]]
[[de:Vladislav II.]]
[[en:Vladislaus II of Bohemia]]
[[es:Ladislao II de Bohemia]]
[[fr:Vladislav II de Bohême]]
[[nl:Wladislaus II van Bohemen]]
[[pl:Władysław II Przemyślida]]
[[ru:Владислав II]]
[[sk:Vladislav II.]]

०९:१८, ८ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती

व्लादिस्लाव दुसरा (इ.स. १११० - जानेवारी १८, इ.स. ११७४) बोहेमियाचा दुसरा राजा होता.

हा व्लादिस्लाव पहिल्याचा मुलगा व बोहेमियाचा पहिला राजा सोबेस्लाव पहिला याचा पुतण्या होता. राजाचा मुलगा नसल्यामुळे आपले नशीब अजमावण्यासाठी तो बव्हारियाला गेला व सोबेस्लावच्या मृत्युनंतर परतला. आपल्या मेव्हण्याच्या (जर्मनीचा राजा कॉनराड तिसरा) मदतीने त्याने स्वतःला युवराज करून घेतले.

जानेवारी ११, इ.स. ११५८ रोजी जर्मनीचा नवीन राजा फ्रेडरिक बार्बरोसाच्या मदतीने तो बोहेमियाचा राजा झाला. इ.स. ११७८मध्ये त्याने आपल्या मुलाला (बोहेमियाचा फ्रेडरिक) राजा होता यावे यासाठी पदत्याग केला. फ्रेडरिकने एका वर्षात राज्य सोडले व सोबेस्लाव दुसरा राजा झाला. त्याने व्लादिस्लावला बोहेमियातून हाकलून दिले.