"सोमनाथ चटर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १२: ओळ १२:


[[en:Somnath Chatterjee]]
[[en:Somnath Chatterjee]]
[[ml:സോമനാഥ് ചാറ്റര്‍ജി]]

२२:३०, २३ जुलै २००८ ची आवृत्ती

सोमनाथ चॅटर्जी (जुलै २५, इ.स. १९२९-) हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षचे ज्येष्ठ नेते आणि १४व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सर्वप्रथम १९७१ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणुक जिंकली. त्यानंतर १९८४ चा अपवाद वगळता ते ८ वेळा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. १४व्या लोकसभेत ते पश्चिम बंगाल मधील बोलपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

मागील:
मनोहर जोशी
लोकसभेचे अध्यक्ष
जून ४, २००४ – विद्यमान
पुढील:
विद्यमान