"पाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या बदलले: ch:Hånom
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''पाणी''' (H2O) हे [[हायड्रोजन]] व [[ऑक्सिजन]] या [[अणू|अणूंपासून]] बनलेला पदार्थ आहे. सामान्य तापमानाला पाणी [[द्रव]] स्वरुपात असते. पाण्याला वास व चव नसते. पृथ्वीवर पाणी विपुल प्रमाणात आढळते.
'''पाणी''' (H<sub>2</sub>O) हे [[हायड्रोजन]] व [[ऑक्सिजन]] या [[अणू|अणूंपासून]] बनलेला पदार्थ आहे. सामान्य तापमानाला पाणी [[द्रव]] स्वरुपात असते. पाण्याला वास व चव नसते. पृथ्वीवर पाणी विपुल प्रमाणात आढळते.


[[Image:Water_droplet_blue_bg05.jpg|thumb|पाण्याचा थेंब]]
[[Image:Water_droplet_blue_bg05.jpg|thumb|पाण्याचा थेंब]]

१५:५६, २३ मे २००८ ची आवृत्ती

पाणी (H2O) हे हायड्रोजनऑक्सिजन या अणूंपासून बनलेला पदार्थ आहे. सामान्य तापमानाला पाणी द्रव स्वरुपात असते. पाण्याला वास व चव नसते. पृथ्वीवर पाणी विपुल प्रमाणात आढळते.

पाण्याचा थेंब

पाणी हे रंगहीन असून प्राणी-वनस्पतींच्या सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. पाण्याच्या घन स्वरुपाला बर्फ व वायुरुपाला वाफ असे संबोधतात. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक (Universal solvent) असे संबोधतात.