"सदस्य चर्चा:महाराष्ट्र एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎आजचे छायाचित्र: नवीन विभाग
पान '<div style="background:#CCCCFF; border: 5px solid #FFFF33; padding: 10px;"> {{Welcome|सदस्य क्रमांक=७७१}} {{क्रि...' वापरून बदलले.
ओळ १: ओळ १:
<div style="background:#CCCCFF; border: 5px solid #FFFF33; padding: 10px;">
<div style="background:#CCCCFF; border: 5px solid #FFFF33; padding: 10px;">
{{Welcome|सदस्य क्रमांक=७७१}}
{{Welcome|सदस्य क्रमांक=७७१}}
कृपया आपला संदेश या पानाच्या खालच्या बाजूस लिहा.
*[[mr:User talk:महाराष्ट्र एक्सप्रेस/archive1]]
*[[mr:User talk:महाराष्ट्र एक्सप्रेस/archive2]]
*[[mr:सदस्य चर्चा:महाराष्ट्र एक्सप्रेस/archive3]]
*[[mr:सदस्य चर्चा:महाराष्ट्र एक्सप्रेस/archive4]]
{{क्रिकॉमन्स}}
{{क्रिकॉमन्स}}



नमस्कार,
पुढील मा.लेख चित्रपट अभिनेते संबंधित करावयाचा झाल्यास माझी order of preference अशी आहे.
१) दिलीप प्रभावळकर (त्यांचं स्वत:चे संकेतस्थळ असल्याने तिथे भरपूर आणि correct data मिळू शकेल.
२) प्रशांत दामले (same as above)
3) अशोक सराफ.

या सर्वांसाठी मराठीनायक.कॉम वरुनही data मिळू शकेल.
[[सदस्य:Marathipremi|Marathipremi]] १६:३७, २६ मे २००७ (UTC)Marathipremi

Ashok Saraf is also good. त्यांच्याविषयी नेटवर माहिती इथे दिसली:
१) http://www.marathinayak.com/marathi.htm?total%5Fbytes=377926&loaded%5Fbytes=377926&remaining%5Fbytes=0&percent%5Fdone=100

२) http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/40197624.cms

अजूनसुद्धा काही माहिती असू शकेल.

मराठी चित्रसृष्टीचा इतिहास याबद्दलची माहिती नेटवर मिळतेय का शोधून बघेन.

[[सदस्य:Marathipremi|Marathipremi]] ००:१०, २८ मे २००७ (UTC)Marathipremi

Yes. Ashok Saraf chalel. But we need to put the poll for other member's views?

[[सदस्य:Marathipremi|Marathipremi]] १७:२८, २८ मे २००७ (UTC)Marathipremi

== भारतीय प्रताधिकार कायदा आणि 'फेयर डील' तत्त्व ==

महाराष्ट्र एक्सप्रेस,
मी खालील दुव्यांवर चित्रपटाची पोस्टर वापरण्यासंदर्भात माहिती शोधायचा प्रयत्न केला:
* [http://www.education.nic.in/copyright/CprAct.pdf भारतीय कॉपीराइट कायदा, १९५७: संपूर्ण मसुदा]
* [http://www.copyright.gov.in/ भारतीय कॉपीराइट कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ]

मी १९५७ च्या प्रताधिकार कायद्याचा मसुदा चाळून पाहिला. त्यानुसार ११ व्या चॅप्टरमधील ५२ व्या कलमात दिल्याप्रमाणे शैक्षणिक/ संशोधनाच्या उद्देशाने, अभिप्राय/समीक्षण लिहिताना, इतर अव्यापारी वापरातील 'fair deal' तत्त्वाला अनुसरून प्रताधिकृत गोष्टी वापरता येतात. परंतु त्यावरून चित्रपटांच्या/ पुस्तकांच्या मुखपृष्ठांची छोट्या रिझोल्यूशनची चित्रे वापरायला परवानगी आहे का याची निश्चित खात्री पटू शकली नाही. तुम्ही एकदा त्या कायद्याचा मसुदा वाचून पाहा. अन्यथा आपल्याला एखाद्या कायदा सल्लागाराला विचारावे लागेल.


बाकी, 'वर्गा'च्या syntax बद्दल - <nowiki>[[वर्ग:कखगघ..]]</nowiki> या प्रकारे हव्या त्या वर्गाचे नाव लेखाच्या तळाशी लिहावे. उदाहरणादाखल आपले मासिक सदराचे लेख पाहा.

--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ०६:४६, ३० मे २००७ (UTC)

:महाराष्ट्र एक्सप्रेस, बर्‍याच दिवसांनी दिसलात! छान वाटलं. :)
:--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ०८:५२, २१ ऑगस्ट २००७ (UTC)

== अशोक सराफ लेख ==

नमस्कार,
तुमचे दोन संदेश मी आत्ता वाचले. त्यानुसार सराफ यांचा लेखही पाहिला. आता लेख खूपच परिपूर्ण वाटतो आहे, अभिनंदन. मी फारच त्रोटक माहिती चढवली होती. असो.
मला सध्या प्रकृतिकारणास्तव इंटरनेट वापरणे शक्य होत नाहीये. परिणाम, मराठी चित्रपट विषयक भर टाकणेसुद्धा कित्येक दिवसांत माझ्याकडून झाले नाहीये. क्षमस्व.
जमेल तेव्हा विकीवर परत येईनच.
[[सदस्य:Marathipremi|Marathipremi]] १७:४२, १३ सप्टेंबर २००७ (UTC)मराठीप्रेमी

== विक्शनरी लोगो कसा असावा ==

*विक्शनरी लोगो कसा असावा
Requesting your contribution at [[Wikt:Wiktionary:चावडी/लोगो,लेखन चर्चा]]

[[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] १७:२१, २ ऑक्टोबर २००७ (UTC)

== आजचे छायाचित्र ==

today featured picture is replica of Commons picture of the day

every month i pickup the pictures and depending on the date it displays the pictures

[[सदस्य:सुभाष राऊत|सुभाष राऊत]] ००:१३, २४ एप्रिल २००८ (UTC)

१४:४२, ११ मे २००८ ची आवृत्ती

   स्वागत महाराष्ट्र एक्सप्रेस, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन महाराष्ट्र एक्सप्रेस, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९५,९९६ लेख आहे व १७६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :


दृश्यसंपादकाचे उपयूक्त कळफलक लघुपथ

(कि-बोर्ड शॉर्टकट्स) दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.

साचा {{
संदर्भ <ref
सारणी {|
कळफलक लघुपथ विस्तृत यादी Ctrl+/

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प
सर्व क्रिएटीव कॉमन्स परवाना
मी माझे सर्व योगदान ग्नु जीएफडीएल , क्रिएटीव कॉमन्स परवाने sa v1.0, v2.0, nd v2.0, nc v2.0, nc-nd v2.0, nc-sa v2.0, आणि sa v2.0. या परवान्याअंतर्गत प्रकाशीत करत आहे. कृपया इतर संपादक असे करतलीच असे नाही याची नोंद घ्यावी. आपणांस जर माझे योगदान पर्यायी परवान्याअंतर्गत वापरायचे असल्यास कृपया क्रिएटीव कॉमन्स दुहेरी परवानाअनेक परवाने संबंधीची पाने पहा.