"हरदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो robot Adding: bn, bpy, new, pt, sv
छो सांगकाम्या वाढविले: vi:Harda
ओळ १४: ओळ १४:
[[pt:Harda]]
[[pt:Harda]]
[[sv:Harda]]
[[sv:Harda]]
[[vi:Harda]]

१९:०७, २ मे २००८ ची आवृत्ती

हरदा हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर हरदा जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

हरदाचे अक्षांश-रेखांश २२.३३ उ. व ७७.१ पू. आहेत. हे शहर समुद्रसपाटीपासून २९६ मी (९७१ फूट) उंचीवर आहे.