"हेमाद्रि पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
माहिती
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
[[भारत|भारतातील]] [[महादेव यादव]] आणि [[रामदेव यादव]] यांच्या राज्यकालात [[इ.स. १२६०]] ते [[इ.स. १३०९]] '''हेमाद्रि पंडित''' (उपनाव- हेमाडपंत) हे प्रधान होते. त्यांनी [[मोडी]] लिपीचा वापर सुरू केला असे मानले जाते. त्यांनी, त्याकाळी अनेक [[मंदिर|देवळांच्या]] बांधकामात एक खास अशी शैली वापरली. या पद्धतीच्या मंदिरांना [[हेमाडपंती स्थापत्यशैली|हेमाडपंती]] प्रकारातले मंदिर असे म्हणतात.

यांनी हेमाद्रिव्रत हे व्रतांची माहिती असलेला ग्रंध रचला.

{{विस्तार}}

[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]

१०:२२, १ ऑगस्ट २०२२ ची आवृत्ती

भारतातील महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात इ.स. १२६० ते इ.स. १३०९ हेमाद्रि पंडित (उपनाव- हेमाडपंत) हे प्रधान होते. त्यांनी मोडी लिपीचा वापर सुरू केला असे मानले जाते. त्यांनी, त्याकाळी अनेक देवळांच्या बांधकामात एक खास अशी शैली वापरली. या पद्धतीच्या मंदिरांना हेमाडपंती प्रकारातले मंदिर असे म्हणतात.

यांनी हेमाद्रिव्रत हे व्रतांची माहिती असलेला ग्रंध रचला.