"सदस्य:Usernamekiran" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
update
→‎महत्वाची पाने: + विशेष:मोठी पाने
ओळ १४: ओळ १४:
* [[विशेष:कमीत कमी आवर्तने]]
* [[विशेष:कमीत कमी आवर्तने]]
* [[विशेष:छोटी पाने]]
* [[विशेष:छोटी पाने]]
* [[विशेष:मोठी पाने]]
* [[विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा]]
* [[विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा]]
* [[विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न]]
* [[विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न]]

१९:४९, ११ मे २०२२ ची आवृत्ती

हे माझे प्राथमिक खाते आहे.

  • ह्या खात्यावातिरिक्त माझा KiranBOT नावाचा bot (सांगकाम्या) आहे (विकिपीडिया:सांगकाम्या).
  • ह्याव्यतिरिक्त KiranBOT II सुद्धा कार्यरत आहे.
  • जर तुम्हाला BOT ची मदत हवी असेल तर मला निःसंकोचपणे संपर्क करा.

नमस्कार, मी किरण. मी २००२ च्या आसपास इंग्रजी विकिपीडियावर पहिल्यांदा संपादन केले होते. मराठी विकिपीडियावर मी २०१८ मध्ये काही मोजके संपादने केली, पण मी इथे खऱ्या अर्थाने नोव्हेंबर २०२१ मध्ये सक्रिय झालो. माझे दहावी पर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र बोर्डातील (अनेक) मराठी माध्यम शाळेत झाले. नंतर पदवी, व पदव्यूत्तर शिक्षण computer विषयात झाले. मी मूळचा महाराष्ट्राचा, पण मी सध्या वास्तव्यास महाराष्ट्रात नसतो.

महत्वाची पाने