"सॉल्ट लेक सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती) |
||
ओळ २२: | ओळ २२: | ||
|longd= 111|longm=53 |longs=0 |longEW=W |
|longd= 111|longm=53 |longs=0 |longEW=W |
||
}} |
}} |
||
'''सॉल्ट लेक सिटी''' ही [[अमेरिका]] देशाच्या [[युटा]] राज्याची राजधानी व राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. सॉल्ट लेक शहराची स्थापना १८४७ मध्ये ''ग्रेट सॉल्ट लेक सिटी'' या नावाने झाली. [[ब्रिघॅम यंग]]च्या |
'''सॉल्ट लेक सिटी''' ही [[अमेरिका]] देशाच्या [[युटा]] राज्याची राजधानी व राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. सॉल्ट लेक शहराची स्थापना १८४७ मध्ये ''ग्रेट सॉल्ट लेक सिटी'' या नावाने झाली. [[ब्रिघॅम यंग]]च्या नेतृत्वाखाली [[येशू ख्रिस्ताच्या आधुनिक संतांचे चर्च|मॉर्मन धर्मीय]] व्यक्तींनी येथे प्रथम वसाहत केली. [[येशू ख्रिस्ताच्या आधुनिक संतांचे चर्च|मॉर्मन चर्च]]चे मुख्यालय येथेच स्थित आहे. |
||
सॉल्ट लेक सिटी [[२००२ हिवाळी ऑलिंपिक]] स्पर्धांचे यजमान शहर होते. [[युटा जॅझ]] हा [[नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन]]मध्ये खेळणारा [[बास्केटबॉल]] संघ येथेच स्थित आहे. |
सॉल्ट लेक सिटी [[२००२ हिवाळी ऑलिंपिक]] स्पर्धांचे यजमान शहर होते. [[युटा जॅझ]] हा [[नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन]]मध्ये खेळणारा [[बास्केटबॉल]] संघ येथेच स्थित आहे. |
१७:०४, १९ एप्रिल २०२२ ची आवृत्ती
सॉल्ट लेक सिटी Salt Lake City |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | युटा |
स्थापना वर्ष | इ.स. १८४७ |
क्षेत्रफळ | २८५.९ चौ. किमी (११०.४ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४,२२६ फूट (१,२८८ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | १,९१,१८० |
- घनता | ६४३.३ /चौ. किमी (१,६६६ /चौ. मैल) |
- महानगर | ११,४०,४८३ |
प्रमाणवेळ | यूटीसी−०७:०० |
www.slcgov.com |
सॉल्ट लेक सिटी ही अमेरिका देशाच्या युटा राज्याची राजधानी व राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. सॉल्ट लेक शहराची स्थापना १८४७ मध्ये ग्रेट सॉल्ट लेक सिटी या नावाने झाली. ब्रिघॅम यंगच्या नेतृत्वाखाली मॉर्मन धर्मीय व्यक्तींनी येथे प्रथम वसाहत केली. मॉर्मन चर्चचे मुख्यालय येथेच स्थित आहे.
सॉल्ट लेक सिटी २००२ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते. युटा जॅझ हा नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये खेळणारा बास्केटबॉल संघ येथेच स्थित आहे.
हेही पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |